जळगाव (प्रतिनिधी) : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्या हस्ते त्यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले.
यावेळी सहाय्यक प्रशासकीय अधिकारी आर यू शिरसाठ, दिलीप मोराणकर, गोपाळ सोळंकी, एन.के. वाघ, महेश गुंडाळे, जे.एन.गवळी, ज्ञानेश्वर डहाके, दगडू भारसके, लिलाधर कोळी, शाम दुसाने आदी उपस्थित होते