Thursday, February 19, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

जळगावातील अजिंठा रोडवरील मालवाहू गाडीची चोरी

by Divya Jalgaon Team
January 12, 2021
in गुन्हे वार्ता, जळगाव
0
जळगावातील अजिंठा रोडवरील मालवाहू गाडीची चोरी

जळगाव प्रतिनिधी । जळगावातील अजिंठा रोडवरील सुप्रीम कॉलनीमध्ये राहणाऱ्या चालकाची मालवाहू गाडीची चोरी झाल्याची घटना ९ जानेवारी रोजी सायंकाळच्या सुमारास घडली. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मालवाहू गाडी चालकाचे नाव मनोहर ज्ञानदेव पवार (वय-३८) रा. त्रिमुर्ती नगर, सुप्रिम कॉलनी हे खासगी आहे. त्यांच्याकडे स्वत:च्या मालकीचे मालवाहू (एमएच १९ बीएम ०२४४) क्रमांकाची चारचाकी गाडी आहे. मिळेल ते भाड्याने माल वाहण्याचे काम करतात. ९ जानेवारी रोजी सायंकाळी ७ वाजता शहरातील अजिठा चौफुलीजवळील सुरभी लॉनजवळ त्यांनी मालवाहू गाडी पार्किंगला लावली व कामाच्या निमित्ताने बाहेर गेले होते. रात्री ११.३० वाजेच्या सुमारास ते परत आले असता त्यांना मालवाहू गाडी दिसून आली नाही.

संपुर्ण परिसर शोधूनही वाहन मिळाले नाही. चालक मनोहर पवार यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोहेकॉ गफ्फार तडवी करीत आहे.

Share post
Tags: crimeJalgaonMarathi Newsजळगावातील अजिंठा रोडवरील मालवाहू गाडीची चोरी
Previous Post

जळगावातील तांबापूर परिसरात घरफोडी; गुन्हा दाखल

Next Post

ग्रामपंचायत निवडणूकीसाठी जळगाव तालुका प्रशासन सज्ज

Next Post
ग्रामपंचायत निवडणूकीसाठी जळगाव तालुका प्रशासन सज्ज

ग्रामपंचायत निवडणूकीसाठी जळगाव तालुका प्रशासन सज्ज

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group