Tuesday, February 17, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

ग्रामपंचायत निवडणूकीसाठी जळगाव तालुका प्रशासन सज्ज

by Divya Jalgaon Team
January 12, 2021
in जळगाव, राजकीय
0
ग्रामपंचायत निवडणूकीसाठी जळगाव तालुका प्रशासन सज्ज

जळगाव । जळगाव तालुक्यातील ग्रामपंचायतीचे वातावरण अंतिम टप्प्यात आले आहे. ग्रामपंचायत निवडणूकीसाठी जळगाव तालुका प्रशासन सज्ज  झाले आहे.

आज जळगाव तालुका प्रशासनातर्फे ४० ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी नूतन मराठा महाविद्यालयाल ईव्हीम मशिनचे सेंटींग व सिलिंगचे काम आज सकाळपासून सुरू आहे. जळगाव तालुक्यातील ग्रामपंचायतीचे वातावरण अंतिम टप्प्यात आले आहे. यासाठी जिल्हा प्रशासनासह तालुका प्रशासन निवडणुकीला सज्ज झाली आहे.

आज मंगळवार १२ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता शहरातील नुतन मराठा महाविद्यालयातील सभागृहात तालुका प्रशासनातर्फे कर्मचाऱ्यांना निवडणुकपुर्व प्रशिक्षण देण्यात आले. यात मतदानाची सुरूवात कशी करावी आणि मतदान संपल्यावर कोणत्या गोष्टींकडे अधिक भर द्यावा याकडे भर देण्यात आला. १५ जानेवारी रोजी मतदान असून तालुक्यातील एकुण १७० मतदान केंद्रे आहेत. यासाठी १७० बीयू आणि सीयू मशिनची पाहणी व तपासणी करण्यात आली. तपासणी केल्यानंतर सेटींग करून सिलिंग करण्यात आले आहे.

मतदानाच्या दिवशी काही अडचणी निर्माण झाल्यास १० टक्के राखील मशिन प्रत्येक केंद्रावर उपलब्ध राहणार आहे. नुतन मराठा महाविद्यालयात सुरू आलेल्या ईव्हीएम मशिन सेटींग व सिंलींग करण्यासाठी संबंधित गावातील उमेदवार उपस्थित होते. त्याच्या समोर हे सिलिंग करण्यात येवून बॅरेगेटमध्ये ठेवण्यात आले असल्याची माहिती तहसीलदार नामदेव पाटील यांनी दिली.

Share post
Tags: JalgaonMarathi NewsPoliticalग्रामपंचायत निवडणूकीसाठी जळगाव तालुका प्रशासन सज्ज
Previous Post

जळगावातील अजिंठा रोडवरील मालवाहू गाडीची चोरी

Next Post

गेल्या तीन दिवसात दोनदा घसरले सोन्याचे भाव; जाणून घ्या दर

Next Post
मोठी बातमी! १ जून २०२१ नंतर हॉलमार्कशिवाय सोन्याचे दागिने विकता येणार नाही

गेल्या तीन दिवसात दोनदा घसरले सोन्याचे भाव; जाणून घ्या दर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group