Monday, February 16, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

जळगावात मोटार सायकलसह चोरटा एलसीबीच्या जाळ्यात

by Divya Jalgaon Team
January 11, 2021
in गुन्हे वार्ता, जळगाव
0
बेकायदेशीर गावठी बनावटीची दारू तयार करणारी महिला अटकेत

जळगाव प्रतिनिधी । मोटार सायकलबाबत अमळनेर पोलिस स्टेशनला चोरीचा गुन्हा दाखल झालेला होता. त्याच्या घरझडतीत चोरीचा मुद्देमाल देखील आढळून आला. अमळनेर येथुन मोटार सायकल चोरट्यास त्याच्या ताब्यातील चोरीच्या मोटारसायकलसह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक करण्यात आली आहे.

मोटार सायकल चोरट्याचे नाव राजेश उर्फ दादू एकनाथ निकुंभ (19‌ रा. सुभाष चौक जुना पारधी वाडा अमळनेर असे आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक.किरणकुमार बकाले यांच्या पथकातील संदीप पाटील, सुरज पाटील, प्रदीप पाटील, प्रविण मांडोळे, दिपक शिंदे व परेश महाजन यांच्या पथकाने मिळालेल्या गुप्त माहिती नुसार अमळनेर येथील अट्टल मोटारसायकल चोरट्याला अटक केली.

राजेश ऊर्फ दादु एकनाथ निकुंभ(वय-१९) यांच्या विरुद्ध चोऱ्या घरफोडीचे गुन्हे दाखल असुन त्याच्या ताब्यातील मोटार सायकलबाबत अमळनेर पोलिस स्टेशनला चोरीचा गुन्हा दाखल झालेला होता. त्याच्या घरझडतीत चोरीचा मुद्देमाल देखील आढळून आला. या चोरी प्रकरणी देखील अमळनेर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल होता. या दोन्ही गुन्ह्याप्रकरणी राजेश उर्फ दादू निकुंभ यास पुढील तपासकामी अमळनेर पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Share post
Tags: crimeJalgaonजळगावात मोटार सायकलसह चोरटा एलसीबीच्या जाळ्यात
Previous Post

भंडारा जिल्हा रूग्णालयातील आग प्रकरणी भाजयुमोचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Next Post

रावेर तालुक्यात दरोडा टाकण्याच्या प्रयत्नात दोघांना केले जेरबंद

Next Post
रावेर तालुक्यात दरोडा टाकण्याच्या प्रयत्नात दोघांना केले जेरबंद

रावेर तालुक्यात दरोडा टाकण्याच्या प्रयत्नात दोघांना केले जेरबंद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group