Tuesday, February 17, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

राज्यात बर्ड फ्लूचा शिरकाव, परभणीत 800 कोंबड्यांचा मृत्यू

by Divya Jalgaon Team
January 11, 2021
in राज्य
0
राज्यात बर्ड फ्लूचा शिरकाव, परभणीत 800 कोंबड्यांचा मृत्यू

परभणी | परभणी जिल्ह्यात 800 कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे. या कोंबड्यांचा मृत्यू ‘बर्ड फ्लू’मुळेच झाला असल्याचं प्रयोगशाळेनं दिलेल्या अहवालातून स्पष्ट झालं आहे.

कोंबड्या मरण पावल्याची घटना घडल्यानंतर जिल्हा प्रशासनाचे नमुने भोपाळच्या प्रयोगशाळेत पाठवले होते. त्यातून कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्लूमुळे झाल्याचं निष्पन्न झालं.

मुरूंबा येथे ही घटना घडली असून, परभणीचे जिल्हाधिकारी डी.एम. यांनी याविषयीची माहिती दिली आहे. ज्या पोल्ट्री फॉर्ममध्ये ही घटना घडली. तो बचत गटाच्यावतीने चालवला जातो.

दरम्यान, मुरुंबा गावात बर्ड फ्लूच्या केसेस आढळून आल्यामुळे जिल्हा प्रशासनानं तातडीनं पावलं उचलण्यास सुरूवात केली आहे

Share post
Tags: #Bird Flue#ParbhaniMarathi Newsपरभणीत 800 कोंबड्यांचा मृत्यूराज्यात बर्ड फ्लूचा शिरकाव
Previous Post

उस्मानिया पार्क येथे ३३ वर्षीय तरुणाची आत्महत्या

Next Post

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जिवे मारण्याची धमकी

Next Post
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जिवे मारण्याची धमकी

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जिवे मारण्याची धमकी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group