Tuesday, February 17, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

जळगावातील शनीपेठ परिसरातून महिलेची सोनसाखळी लंपास

by Divya Jalgaon Team
January 10, 2021
in गुन्हे वार्ता, जळगाव
0
जळगावातील शनीपेठ परिसरातून महिलेची सोनसाखळी लंपास

जळगाव प्रतिनिधी । गांधी मार्केट समोरील चौबे शाळेजवळ बाजाराला आलेल्या महिलेल्या गळ्यातून सोनसाखळी कापून लंपास केल्याची घटना शनिवारी सायंकाळी घडली. शनीपेठ पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कांचन नगर येथील रहिवाशी सरला गजानन हाडे (वय ३५) यांच्यासोबत हा प्रकार घडला आहे. सरला हाडे या पायी चालत चौबे शाळेकडून बाजारात जात होत्या. यावेळी त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी अर्धवट तुटलेली असल्याचे त्यांच्या लक्षात आले. तपासणी केली असता सोनसाखळीतील काही भाग चोरट्याने कापुन नेल्याचे लक्षात आले. सोनसाखळी मधील १० हजार रुपयांचे मणी चोरट्याने लांबवले.

दरम्यान, याच घटनेच्या दोन तास आधी दाणाबाजार परिसरातून सरला सुनिल बारी (रा. शिरसोली) यांचीही सोनसाखळी याच पद्धतीने तोडल्याची घटना घडली आहे. या प्ररकणी सरला हाडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शनिपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमित बाविस्कर तपास करीत आहेत.

Share post
Tags: #Chain SnatchingcrimeJalgaonMarathi Newsजळगावातील शनीपेठ परिसरातून महिलेची सोनसाखळी लंपास
Previous Post

बांभोरी पुलाजवळ चालकाचा ताबा सुटल्याने झाला अपघात

Next Post

धक्कादायक : ठाण्यात कोरोनाचे ४११ रुग्ण सापडले; आठ जणांचा मृत्यू

Next Post
ठाण्यात कोरोनाचे ४११ रुग्ण सापडले; आठ जणांचा मृत्यू

धक्कादायक : ठाण्यात कोरोनाचे ४११ रुग्ण सापडले; आठ जणांचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group