Tuesday, February 17, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

महेलखेडी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी मंदिरात सर्व उमेदवारांनी केले नारळ फोडून प्रचाराचे शुभारंभ

by Divya Jalgaon Team
January 9, 2021
in जळगाव, राजकीय
0
महेलखेडी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी मंदिरात सर्व उमेदवारांनी केले नारळ फोडून प्रचाराचे शुभारंभ

यावल (रविंद्र आढाळे) – तालुक्यातील ग्राम पंचायतच्या सार्वत्रीक निवडणुकीच्या प्रचार रणधुमाळीला सुरवात झाली असुन ,तालुक्यात होवु घातलेले या निवडणुकीत उमेदवारीच्या यादी आघाडी घेतल्याचे चित्र असुन दिनांक १५ जानेवारी २०२१रोजी होणाऱ्या मतदानाची वेळ जवळ आली असुन तालुक्यातील महेलखेडी या लहान गावात आज सकाळी ग्राम पंचायत निवडणूक कार्यक्रम गावातील हनुमान मंदिरात विधिध प्रभागातील महीला उमेदवार एकत्रित येऊन प्रचाराचें नारळ फोडून विजयी होण्याकरीता देवाला साकडे घातले महेलखेडी ग्रामपंचायतीच्या एकूण ७जागांसाठी एकूण १८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असुन प्रभाग क्रमांक १मधुन ओबीसी या महिला बिनविरोध निवडून आल्याने आता एकूण १७ जण रिंगणात आहेत. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी गावातील प्रभाग १ मध्ये अनु जमाती महिला राखीव असून ही निवडणुक लक्ष वेधणारी आहे .दोन महिला रिंगणात तर सर्वसाधारण पुरुष या१ जागे साठी ४उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आपले नशीब आजमावत असुन यातील कुंदन पाटील यांनी धनराज सुधाकर पाटील यांना आपला पाठिंबा जाहीर केल्याने आता तिरंगी लढत होणार असून सर्वांचे लक्ष प्रभाग १ मधील निवडणुकीने वेधून घेतले असल्याचे चित्र निर्माण झाले, ग्राम पंचायत निवडणुकीत बिन विरोध महिला महीहा उमेरवारांच्या प्रचार नारळ शुभारंभ करताना उपस्थीत नसल्याने काही ग्रामस्थांतून तर्क विर्तक लढवले जात आहे.

Share post
Tags: JalgaonMarathi NewsPoliticalYawalमहेलखेडी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी मंदिरात सर्व उमेदवारांनी केले नारळ फोडून प्रचाराचे शुभारंभ
Previous Post

आरोग्य, बांधकाम, विद्युत विभागाची महापौरांनी केली कानउघडणी!

Next Post

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला मिळाले स्टील रेलिंग

Next Post
"शावैम" मधील सुशोभीकरण पाहून पोलिस थक्क!

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला मिळाले स्टील रेलिंग

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group