Tuesday, February 17, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

आजचे राशीभविष्य, शनिवार, ०९ जानेवारी २०२१

by Divya Jalgaon Team
January 9, 2021
in जळगाव, राशीभविष्य
0
आजचे राशीभविष्य, बुधवार, ३ फेब्रुवारी २०२१

मेष : कामात स्त्रियांची मदत मिळेल. इच्छा पूर्ण करण्याकडे लक्ष राहील. व्यावसायिक गोष्टींना अधिक महत्व द्याल. आपले अस्तित्व दाखवून द्याल. सत्ता मिळवण्याचा प्रयत्न कराल.

वृषभ : स्वभावात काहीसा मानीपणा येईल. महत्वाकांक्षा वाढीस लागेल. आपला दर्जा टिकविण्याचा प्रयत्न कराल. प्रयत्नात कसूर करू नका. जोडीदाराला समजून घ्यावे.

मिथुन : काही गोष्टी पूर्ण होण्यास पुरेसा वेळ द्यावा. सकस अन्न घ्यावे. प्रकृतीची हेळसांड करू नये. वैचारीक शांतता जपावी. कामाचा पुरेपूर आनंद मिळवाल.

कर्क : जोडीदाराचा निश्चय समजून घ्यावा. उच्च राहणीची आवड दर्शवाल. जोडीदाराची प्राप्ती वाढेल. मनमोकळ्या गप्पा माराल. मुलांच्या स्वछंदतेत वाढ होईल.

सिंह : कामाचा चांगला उरक वाढेल. मानसिक शांतता लाभेल. विरोधकांवर मात करता येईल. कौटुंबिक सौख्य जपावे. जोडीदाराची कल्पकता दिसून येईल.

कन्या : बौद्धिक दिमाख दाखवाल. मुलांच्या समस्या जाणून घ्याव्यात. कामातील खाचाखोचा जाणून घ्याव्यात. आपल्या बुद्धीचा सदुपयोग करता येईल. प्रवासात काळजी घ्यावी.

तूळ : उत्कृष्ट व्यावसायिक लाभ होईल. अघळ-पघळ बोलाल. सारासार विचाराला प्राधान्य द्यावे. संभाषणाची आवड पूर्ण कराल. घरात मित्रांचा गोतावळा जमवाल.

वृश्चिक : चौकसपणे गोष्टी जाणून घ्याव्यात. योग्य तर्क काढता येईल. प्रगतीच्या दृष्टीने काही गोष्टींचे चिंतन करावे. बोलताना भान राखावे. भावंडांची मदत होईल.

धनू : दिवस गप्पांमध्ये व्यतीत कराल. आपल्या मतावर ठाम राहाल. कमिशनमधून फायदा मिळेल. व्यावहारिक चातुर्य दाखवाल. हसत-खेळत कामे कराल.

मकर : आपल्या भावना उत्तम रीतीने मांडाल. स्मरणशक्तीचा वापर करता येईल. वागण्यात धूर्तपणा दाखवाल. आपल्या मतावर आग्रही राहाल. हजरजबाबीपणे बोलणे ठेवाल.

कुंभ : जामीनकीचे व्यवहार तूर्तास बाजूला ठेवावेत. रहस्यमय गोष्टींची आवड दर्शवाल. प्रवासाची आवड पूर्ण करता येईल. फसवणुकीपासून सावध राहावे. कागदपत्रांची योग्य छानणी करावी.

मीन : मोठ्या लोकांशी मैत्री होईल. लहान मुलांच्यात रमून जाल. गप्पिष्ट मित्रांचा सहवास लाभेल. व्यापारात चांगला लाभ होईल. आपल्या ज्ञानात भर पडेल

Share post
Tags: ०९ जानेवारी २०२१आजचे राशीभविष्यशनिवार
Previous Post

पशुवैद्यकीय दवाखान्यांच्या वेळेत 7 जानेवारीपासून बदल

Next Post

जळगाव शहरामध्ये लवकरच शहर फेरीवाला समिती गठीत होणार

Next Post

जळगाव शहरामध्ये लवकरच शहर फेरीवाला समिती गठीत होणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group