Tuesday, February 17, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

पशुवैद्यकीय दवाखान्यांच्या वेळेत 7 जानेवारीपासून बदल

by Divya Jalgaon Team
January 8, 2021
in जळगाव, प्रशासन
0

जळगाव:- पशुसंवर्धन विभागाअंतर्गत कार्यरत असलेले राज्यातील सर्व पशुवैद्यकीय दवाखाने हे दररोज दोन सत्रात चालु असतात. पशुपालकांच्यादृष्टीने या वेळा गैरसोयीच्या ठरत असल्याने त्यामध्ये सुधारणा करणेबाबत अनेक संघटना तसेच विविध ग्रामपंचायतीकडुन निवेदने, विनंती अर्ज खात्यास प्राप्त होत हाते. त्याद्वारे पशुवैद्यकीय दवाखान्यांच्या वेळा सलग असाव्यात अशी मागणी होत होती.

त्यानुसार पशुवैद्यकीय दवाखान्यांच्या वेळा सुधारीत करण्यात आल्या आहेत. कामकाजाच्या वेळा संबंधीचे या पुर्वीचे सर्व आदेश, परिपत्रके या आदेशान्वये रद्द करण्यात आले असून सुधारीत कामकाजाच्या वेळा दिनांक 7 जानेवारी, 2021 पासून अंमलात आणण्यात येत आहेत.

सोमवार ते शुक्रवार सकाळी 9.00 ते दुपारी 4.30 वा. (जेवणाची सुट्टी दुपारी 1.00 ते 1.30 वाजेपर्यंत) आणि शनिवार सकाळी 8.00 ते दुपारी 1.00 वाजेपर्यंत सुरू राहतील. पशुपालकांना आकस्मिकप्रसंगी 24 तास सेवा उपलब्ध राहणार आहे. असे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद, जळगाव यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

Share post
Tags: JalgaonJalgaon newsजानेवारीपासून बदलपशुवैद्यकीय दवाखान्यांच्या वेळेत 7 जानेवारीपासून बदल
Previous Post

जळगाव जिल्ह्यात आज ४२ रुग्ण कोरोनाबाधित

Next Post

आजचे राशीभविष्य, शनिवार, ०९ जानेवारी २०२१

Next Post
आजचे राशीभविष्य, बुधवार, ३ फेब्रुवारी २०२१

आजचे राशीभविष्य, शनिवार, ०९ जानेवारी २०२१

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group