Wednesday, February 18, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

जळगाव जिल्ह्यात आज ४२ रुग्ण कोरोनाबाधित

by Divya Jalgaon Team
January 8, 2021
in जळगाव, प्रशासन
0
जळगाव जिल्ह्यात आज ४२ रुग्ण कोरोनाबाधित

Computer image of a coronavirus

जळगाव प्रतिनिधी । जिल्हा कोवीड रूग्णालयाने पाठविलेल्या कोराना अहवालात आज जिल्ह्यातून ४२ रूग्ण बाधित आढळून आले आहे. तर ४० रूग्ण कोरोनामुक्त झाले आहे. जिल्ह्यातील नऊ तालुके निरंक असल्याचे समोर आले आहे.

जळगाव शहर-२९, जळगाव ग्रामीण-३, भुसावळ-३, अमळनेर-०, चोपडा-०, पाचोरा-२, भडगाव-०, धरणगाव-०, यावल-२, एरंडोल-०, जामनेर-२, रावेर-०, पारोळा-०, चाळीसगाव-०, मुक्ताईनगर-१, बोदवड-० असे एकुण ४० रूग्ण आढळून आले आहे.

जिल्ह्यात आज आढळून आलेल्या कोरोना अहवालात एकुण ५६ हजार २२५ रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी ५४ हजार ३९६ रूग्ण कोरोनामुक्त झाले आहे. तर ४९३ रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. आज भुसावळ व चोपड्या तालुक्यातील प्रत्येकी १ रूग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आजपर्यंत एकुण १ हजार ३३६ रूग्ण बाधित आढळून आले आहे अशी माहिती जिल्हा कोवीड रूग्णालयाच्या वतीने कळविण्यात आले आहे

Share post
Tags: #Corona Today newsCoronaJalgaonMarathi Newsजळगाव जिल्ह्यात आज ४२ रुग्ण कोरोनाबाधित
Previous Post

जळगावात ‘मराठी लोकरंगभुमी’ ग्रंथाचे प्रकाशन

Next Post

पशुवैद्यकीय दवाखान्यांच्या वेळेत 7 जानेवारीपासून बदल

Next Post

पशुवैद्यकीय दवाखान्यांच्या वेळेत 7 जानेवारीपासून बदल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group