Monday, February 16, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

जामठी येथे दुचाकीची चोरी करतांना चोरट्याला नागरिकांनी पकडले

by Divya Jalgaon Team
January 8, 2021
in गुन्हे वार्ता, जळगाव
0
जळगावात दुचाकींसह दोन चोरटे पोलिसांच्या ताब्यात

बोदवड प्रतिनिधी । तालुक्यातील जामठी गावातील तरूणाची दुचाकी लांबविणातांना नागरीकांनी रंगेहात पकडले. ७ जानेवारी रोजी ही घटना घडली असून चोरट्यास बोदवड पोलीसांच्या स्वाधिन केले व त्याच्या ताब्यातील दुचाकी हस्तगत करण्यात आली आहे. बोदवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गाडी मालक अमोल काशीनाथ तेली (वय-३८) रा. जामठी ता. बोदवड यांच्याकडे दुचाकी (क्रमांक एमएच १९ बीव्ही ५१७८) आहे. शेतीचे काम करत असल्यामुळे कामासाठी दुचाकीचा वापर करतात. ६ जानेवारी रोजी सायंकाळी दुचाकी घरासमोर लावलेली असता चोरटा वैभव सुनिल शिरसागर (वय-१९) रा. मोलखेडा ता. सोयगाव जि. औरंगाबाद याने दुचाकी चोरून नेत असतांना दिसून आला. नागरीकांच्या सतर्कतेने त्याला पकडून बोदवड पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. अमोल तेली यांच्या फिर्यादीवरून बोदवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक सचिन चौधरी करीत आहे.

Share post
Tags: #BodwadBikeJalgaonMarathi Newsrobberyजामठी येथे दुचाकीची चोरी करतांना चोरट्याला नागरिकांनी पकडले
Previous Post

चाळीसगावात भाजपचे माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला

Next Post

जळगावातील नवीन बसस्थानकातून मोबाइल लंपास, गुन्हा दाखल

Next Post
महापालिकेच्यावतीने विनामास्क फिरणाऱ्यांवर ५०० रूपयांचा दंड जळगाव प्रतिनिधी । शहरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शनिवार २० फेब्रुवारी रोजी जिल्हा प्रशासनाच्या आदेशान्वये शहरातील शहर वाहतूक शाखा आणि महापालिकेच्यावतीने विनामास्क फिरणाऱ्या नागरीकांवर कारवाई करत १०५ जणांकडून ५०० रूपयाप्रमाणे ५२ हजार ५०० रूपयांचा दंड वसूल केला आहे. सविस्तर वाचा 👇 https://divyajalgaon.com/?p=9647

जळगावातील नवीन बसस्थानकातून मोबाइल लंपास, गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group