Wednesday, February 18, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

छोटे व्यावसायिकांप्रमाणे रिक्षाचालकांना आर्थिक मदत करा

एकता अॅटो रिक्षा चालक मालक युनियनची मागणी

by Divya Jalgaon Team
January 7, 2021
in जळगाव
0
छोटे व्यावसायिकांप्रमाणे रिक्षाचालकांना आर्थिक मदत करा

पाचोरा, प्रतिनिधी । छोटे व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांना शासनातर्फे जी आर्थिक मदत (कर्ज) देण्यात येणार आहे. या योजनेत रिक्षाचालकांना देखील सहभागी करून घ्यावे अशी मागणी एकता अॅटो रिक्षा चालक मालक युनियनतर्फे मुख्याधिकारी शोभा बाविस्कर यांना निवेदन केली आहे.

नगर परिषदेतर्फे छोटे व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांना शासनातर्फे जी आर्थिक मदत (कर्ज) देण्यात येणार आहे. त्या योजनांमध्ये रिक्षाचालकांना सुद्धा समावेश करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली. याप्रसंगी एकता ऑटो रिक्षा चालक मालक युनियनचे एकनाथ सदनशिव, सुनिल शिंदे, सुधाकर महाजन, अनिल लोंढे, गणेश पाटील, अशोक निंबाळकर व रिक्षा चालक बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share post
Tags: #Auto Riksha Driver#Shobha BaviskarJalgaonpachoraछोटे व्यावसायिकांप्रमाणे रिक्षाचालकांना आर्थिक मदत करा
Previous Post

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते ‘कर्मव्यवस्था’ पुस्तकाचे प्रकाशन

Next Post

श्रीराम मंदिर निधी समर्पण समितीतर्फे १२ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन

Next Post
श्रीराम मंदिर निधी समर्पण समितीतर्फे १२ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन

श्रीराम मंदिर निधी समर्पण समितीतर्फे १२ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group