Wednesday, February 18, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

15 जानेवारी रोजी भरणारा आठवडे बाजार अन्य दिवशी

by Divya Jalgaon Team
January 6, 2021
in जळगाव, प्रशासन
0
जळगाव आकाशवाणी केंद्रावर जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांची शनिवारी मुलाखत

जळगाव : जळगाव जिल्ह्यातील एप्रिल ते डिसेंबर 2020 या कालावधीत मुदत संपणाऱ्या मूळ ग्रामपंचायतीचे विभाजन होऊन नव्याने स्थापित झालेल्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूक-2021 करिता 15 जानेवारी 2021 रोजी मतदान होणार आहे. या दिवशी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून 15 जानेवारी 2021 या दिवशीचा आठवडे बाजार इतर दिवशी भरविण्यात यावा, असे निर्देश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.

मार्केट ॲण्ड फेअर्स ॲक्ट 1862 चे कलम 5 (अ) व (क) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारानुसार जळगाव जिल्ह्यातील 15 तालुक्यातील सार्वत्रिक निवडणुक असलेल्या एकुण 783 ग्रामपंचायत क्षेत्रातील ज्या गावांचा  15 जानेवारी 2021 (शुक्रवार) रोजीचा आठवडे बाजार इतर सोयीच्या दिवशी भरविण्यात यावा.

Share post
Tags: 15 जानेवारी 2021 रोजी भरणारा आठवडे बाजार अन्य दिवशीAbhijit RautCollectorJalgaonJalgaon newsMarathi News
Previous Post

सुझुकी मोटार कंपनीतर्फे रोजगार मेळाव्याचे आयोजन

Next Post

जळगावात शहर पोलीस स्थानकात जुन्या भांडणाच्या कारणावरून हाणामारी

Next Post
जळगावात शहर पोलीस स्थानकात जुन्या भांडणाच्या कारणावरून हाणामारी

जळगावात शहर पोलीस स्थानकात जुन्या भांडणाच्या कारणावरून हाणामारी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group