Tuesday, March 31, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

सुझुकी मोटार कंपनीतर्फे रोजगार मेळाव्याचे आयोजन

by Divya Jalgaon Team
January 6, 2021
in जळगाव, प्रशासन
0
सुझुकी मोटार कंपनीतर्फे रोजगार मेळाव्याचे आयोजन

जळगाव :- सुझुकी मोटर, गुजरात या कंपनीतर्फे आयटीआय उत्तीर्ण, व दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी 11 महिन्यांच्या कालावधीसाठी नियुक्ती करण्यात येणार आहे. त्यासाठी जे उमेदवार दहावी उत्तीर्ण व कमीत कमी 55 टक्के गुण तसेच आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांची किमान 60 टक्के गुण आवश्यक आहेत. हा मेळावा 18 जानेवारी 2021 रोजी सकाळी 11 वाजता शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जळगाव येथे होईल. पात्र उमेदवारांनी भरती मेळाव्यास उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

या मेळाव्यात,  Fitter, Diesel Mechanic, Motor Mechanic, Turner, Machinist, Welder, Electrician, Tool & Dir Maker, Plastic Processing Operator, Coe (Automobile), Tractor Machanic, Painter General उत्तीर्ण उमेदवारांना संधी मिळणार आहे. पात्रता :- वय 18 ते 22 वर्षे, आयटीआय पास वर्ष : 2016, 2017, 2018, 2019 Passout and 2020 Result awaited (both SCVT & NCVT), वेतन : 19400/- असे आहे, असे सहा. प्रशि. सल्लागार (तां.), मुलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सुचना केंद्र, द्वारा औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जळगाव यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

Share post
Tags: #SuzukiJalgaonJobसुझुकी मोटार कंपनीतर्फे रोजगार मेळाव्याचे आयोजन
Previous Post

यावल तालुक्यातील नावरे ग्रामपंचायतीत पाच उमेदवार बिनविरोध

Next Post

15 जानेवारी रोजी भरणारा आठवडे बाजार अन्य दिवशी

Next Post
जळगाव आकाशवाणी केंद्रावर जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांची शनिवारी मुलाखत

15 जानेवारी रोजी भरणारा आठवडे बाजार अन्य दिवशी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group