Tuesday, February 17, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

धक्कादायक : पाच वर्षीय चिमुरडीवर नराधमाने केला बलात्कार

चाळीसगाव तालुक्यातील शिरसगाव येथील घटना; नराधमास अटक

by Divya Jalgaon Team
January 4, 2021
in गुन्हे वार्ता, जळगाव
0

चाळीसगाव प्रतिनिधी । तालुक्यातील शिरसगाव येथील खाऊचे आमिष दाखवून पाच वर्षीय चिमुरडीवर नाराधमाने बलात्कार केल्याची संतापजनक घटना तालुक्यातील शिरसगाव येथे 3 जानेवारी 2021 रोजी रात्री 8 वाजेच्या सुमारास घडली असून नराधमास अटक करण्यात आली आहे. मेहुणबारे पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.

तालुक्यातील शिरसगाव येथील आरोपी संदीप सुदाम तिरामली 37 याने दि 3 रोजी गावातीलच 5 वर्षीय मुलीला खाऊचे आमिष दाखवून घरात बोलाऊबी रात्री 8 वाजेच्या सुमारास बलात्कार केला सदर माहिती मुलीने घरात सांगितल्यावर त्यांनी लागलीच पोलीस स्टेशनमध्ये जाऊन नाराधमावर गुन्हा दाखल केला तोवर आरोपी पळून गेला होता स पो नि पवन देसले, उपनिरीक्षक हेमंत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार गोपाळ पाटील, हवालदार योगेश मांडोळे, पो कॉ शैलेश माळी, गोरख चकोर यांनी पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीस मनमाड रेल्वे स्टेशनवरून अटक केली आहे.

आरोपीने 2012 मध्ये देखील अशाच प्रकारे 5 वर्षीय बालिकेवर बलात्कार केला होता त्यावेळी मेहुनबरे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल होऊन त्याला 7 वर्ष शिक्षा झाली होती. 2 महिन्यापूर्वी शिक्षा भोगून आला होता व पुन्हा त्याने बालिकेवर बलात्कार केला आहे. याप्रकरणी पुढील तपास स पो नि पवन देसले यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक हेमंत शिंदे करीत आहेत.

 

Share post
Tags: ChalisgaoncrimeJalgaonMarathi Newsधक्कादायक : पाच वर्षीय चिमुरडीवर नराधमाने केला बलात्कार
Previous Post

घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी रावसाहेबदादा पवार

Next Post

जळगावातील शनीपेठेतून हातमजूराची दुचाकी लंपास

Next Post
जळगावातील शनीपेठेतून हातमजूराची दुचाकी लंपास

जळगावातील शनीपेठेतून हातमजूराची दुचाकी लंपास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group