Monday, February 16, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

जळगावातील शनीपेठेतून हातमजूराची दुचाकी लंपास

by Divya Jalgaon Team
January 4, 2021
in गुन्हे वार्ता, जळगाव
0
जळगावातील शनीपेठेतून हातमजूराची दुचाकी लंपास

जळगाव प्रतिनिधी । शहरातील शनीपेठ हद्दीतून अज्ञात चोरट्यांनी हातमजूराची २० हजार रूपये किंमतीची दुचाकी लांबविल्याची घटना घडली. शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गाडी मालक न्यामत खान चाँद खान (वय-४२) रा. कादर फौजदार बिल्डिंगच्या मागे शनीपेठ हे मोलमजूरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. १७ डिसेंबर रोजी रात्री ८ वाजता दुचाकी (एमएच १९ बीआर ३९५५) पार्किंगला लावली होती. १८ डिसेंबर रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास दुचाकी जागेवर दिसून आली नाही. परिसरात शोधाशोध करूनही मिळून न आल्याने शनीपेठ पोलीस ठाण्यात धाव घेतली. न्यामत खान यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ नरेंद्र बागुले करीत आहे.

Share post
Tags: crimeJalgaonMarathi Newsrobberyजळगावातील शनीपेठेतून हातमजूराची दुचाकी लंपास
Previous Post

धक्कादायक : पाच वर्षीय चिमुरडीवर नराधमाने केला बलात्कार

Next Post

८२ वर्षीय वृद्ध महिलेला दिला ऑक्सफर्ड लसीचा पहिला डोस

Next Post
८२ वर्षीय वृद्ध महिलेला दिला ऑक्सफर्ड लसीचा पहिला डोस

८२ वर्षीय वृद्ध महिलेला दिला ऑक्सफर्ड लसीचा पहिला डोस

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group