Tuesday, February 17, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

उद्या पोलीस मुख्यालयात फळे, भाजीपाला विक्री केंद्राचे उदघाटन

by Divya Jalgaon Team
January 3, 2021
in जळगाव, प्रशासन
0

जळगाव – विकेल ते पिकेल योजनेंतर्गत संत शिरोमणी सावतामाळी रयत बाजार अभियानांतर्गत फळे व भाजीपाला विक्री केद्राचे उदघाटन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांचे प्रमुख उपस्थितीत सोमवार, 4 जानेवारी, 2021 रोजी सकाळी 10 वाजता गट क्रमांक 272, पोलीस निवास, खुली जागा, पोलीस मुख्यालय, जळगाव येथे उदघाटन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. असे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

Share post
Tags: उद्या पोलीस मुख्यालयात फळेभाजीपाला विक्री केंद्राचे उदघाटन
Previous Post

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जंयतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

Next Post

जळगावातील सुप्रीम कॉलनीत अमृतच्या पंप हाऊसचे कामांची महापौरांकडून पाहणी

Next Post
जळगावातील सुप्रीम कॉलनीत अमृतच्या पंप हाऊसचे कामांची महापौरांकडून पाहणी

जळगावातील सुप्रीम कॉलनीत अमृतच्या पंप हाऊसचे कामांची महापौरांकडून पाहणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group