जळगाव – क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जंयतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
याप्रसंगी अप्पर जिल्हाधिकारी प्रविण महाजन, तहसिलदार (सामान्य प्रशासन) सुरेश थोरात, स्वीय्य सहाय्यक मिलींद बुवा, अव्वल कारकुन अमोन जुमडे, अव्वल कारकुन आर. एस. पाटील यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.