Tuesday, February 17, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

हुतात्मा विर भाई कोतवाल विनम्र अभिवादन

by Divya Jalgaon Team
January 3, 2021
in जळगाव
0
हुतात्मा विर भाई कोतवाल विनम्र अभिवादन

चाळीसगाव – येथे 2 जानेवारी 2021 शनिवारी सकाळी 10 वाजता हुतात्मा वीर भाई कोतवाल चौक भडगाव रोड चाळीसगाव येथे शहीद  हुतात्मा वीर भाई कोतवाल यांचे पुतळ्यास माल्यार्पण करण्यात येऊन त्यांना भावपुर्ण आदरांजली वाहण्यात आली.

या प्रसंगी उत्तर महाराष्ट्र नाभिक विभागीय महा मंडळाचे अध्यक्ष श्री नानासाहेब एकनाथ परशुराम शिरसाठ,नाभिक महा मंडळाचे जळगाव जिल्हा अध्यक्ष श्री रविंद्र उर्फ बंटी दादा नेरपगार, नाभिक  कर्मचारी संघाचे जळगाव जिल्हा अध्यक्ष श्री मनोहरजी खोंडे सर, श्री संजयजी सोनवणे,श्री राजेंद्र जी ठाकरे , श्रीखंडे साहेब,नाभिक महामंडळ महाराष्ट्र चे कार्य कारिणी सदस्य श्री सुनील दादा बोरसे उपस्थित होते.

या प्रसंगी चाळीसगाव येथील दैनिक ग्रामस्थ चे संपादक व टाकळी प्रचा चे माजी सरपंच श्री दादासो किसनराव जी जोर्वेकर,नानासाहेब शिरसाठ,बंटी दादा नेरपगार,मनोहरजी खोंडे सर यांनी आपले विचार व्यक्त केले व जोर्वेकर साहेबांनी नाभिक समाजाचे विकासासाठी व हुतात्मा स्मारकासाठी सदैव प्रयत्नशील राहू असे आश्वासन दिले.

या वेळी नाभिक समाजातील अनेक समाज बांधव उपस्थित होते. आमदार मंगेश चव्हाण, माजी उप नगर अध्यक्ष श्री आप्पासाहेब विनायकराव वाघ,नगरसेवक नितीन पाटील,महेंद्र बाप्पू पाटील माजी पंचायत समिती सभापती श्री संजय पाटील,पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष श्री रमेश चौधरी, सदानंद भाऊ चौधरी,बाप्पू साहेब पवार गुरुजी,राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उप अध्यक्ष श्री अल्लाउद्दीन भाई माजी नगरसेवक श्री संजय घोडे यांनी माल्यार्पण केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नाभिक समाजाचे सचिव व जिल्हा संपर्क प्रमुख किरण नेरपगार यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा.श्री राजेंद्र बहाळकर सर यांनी केले.

Share post
Tags: ChalisgaonJalgaonMarathi Newsहुतात्मा विर भाई कोतवाल विनम्र अभिवादन
Previous Post

माया साळुंखे यांना नारीरत्न पुरस्कार जाहीर

Next Post

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जंयतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

Next Post
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जंयतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जंयतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group