Monday, February 16, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

माया साळुंखे यांना नारीरत्न पुरस्कार जाहीर

by Divya Jalgaon Team
January 3, 2021
in राज्य
0
माया साळुंखे यांना नारीरत्न पुरस्कार जाहीर

शिरपूर – जळगाव येथील राजनंदिनी बहुउद्देशिय संस्थेतर्फे अहिराणी कवयित्री माया प्रदीप साळुंखे (रा.भटाणे) शिरपूर  यांना नारीरत्न पुरस्कार जाहीर झाला. या पुरस्काराचे वितरण लवकरच करण्यात येईल, असे संस्थेच्या अध्यक्षा संदिपा वाघ यांनी सांगितले.

माया साळुंखे यांनी अहिराणी कविता, साहित्यामध्ये त्याच्या खास शैलीचा एक स्वतंत्र ठसा उमटवला आहे. त्या शेतकऱ्यांचे प्रश्न, स्रीयांवरील अत्याचार, स्रीभ्रुण हत्या, हुंडाबळी आदी विषयांवरील कवितांच्या माध्यमातून जनजाग्रुती करीत आहेत. जागतिक महामारी कोरोनाच्या कालावधीत रचलेल्या कवितांमधून देखील जनजाग्रुतीवर भर दिलेला आहे. त्यांची कोरोनावरील कविता सोशल मीडियावर चांगलीच गाजली. त्यांनी राज्यस्तरिय ग्रामीण अहिराणी साहित्य संमेलन पिंगळवाडे, तिसरे अहिराणी साहित्य संमेलन बहादरपूर, खान्देशी विश्वकर्मीय बहुभाषिक कविसंमेलनात सहभाग घेवून नावलौकीक प्राप्त केला. तसेच त्यांचा नाशिक येथील अहिराणी कविसंमेलनातही गौरव झाला आहे. या साहित्यिक, सामाजिक कार्याची दखल घेवून त्यांना राजनंदिनी बहुउद्देशिय संस्थेचे अध्यक्षा सौ संदीपा वाघ.कुणबी मराठा वधूवर ग्रुप गौरी उद्योग समूहा चे संस्थापक अध्यक्ष बापुसाहेब सुमित पाटील सर यांनी  नारीरत्न पुरस्कार जाहीर केला आहे

Share post
Tags: #Dhule#ShirpurAwardMaya Salunkheमाया साळुंखे यांना नारीरत्न पुरस्कार जाहीर
Previous Post

शेतकऱ्याची दीड लाखात फसवणूक करणाऱ्याला अटक

Next Post

हुतात्मा विर भाई कोतवाल विनम्र अभिवादन

Next Post
हुतात्मा विर भाई कोतवाल विनम्र अभिवादन

हुतात्मा विर भाई कोतवाल विनम्र अभिवादन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group