Tuesday, February 17, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

वसंतराव मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ व श्री राजपूत करणी सेनेचे आयोजन

by Divya Jalgaon Team
December 31, 2020
in जळगाव
0

जळगाव, (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य पत्रकार संघांचे प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त पत्रकार संघ व श्री राजपूत करणी सेना, खान्देश विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने  दि.1 जानेवारी 2021रोजी सकाळी 10 वाजता कांताई सभागृह येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येणार असल्याचा ठराव आज पद्मालय विश्राम गृह येथे आयोजित महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या बैठकीत करण्यात आला आहे.

सद्यस्थितीत राज्यात रक्ताचा तुटवडा असल्याने राज्यशासनाने मोठ्या प्रमाणात रक्तदान करण्याचे अवाहन केले आहे. या अवाहनाला प्रतिसाद देत पत्रकार संघाने प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे यांच्या वाढदिवसा निमित्त  राज्यभर रक्तदान शिबिरं आयोजित केले आहे. यावेळी कार्यक्रमास्थळी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाची सदस्य नोंदणी देखील केली जाणार आहे.

तरी पत्रकार संघांचे व श्री राजपूत करणी सेनेच्या पदाधिकारी, सभासद,हितचिंतक यांनी या शिबिरात रक्तदान करावे असं अवाहन पत्रकार संघांचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष प्रविण सपकाळे, श्री. राजपूत करणी सेनेचे खान्देश विभाग अध्यक्ष प्रविणसिंग पाटील, पत्रकार संघांचे खान्देश विभाग प्रमुख किशोर रायसाकडा,खान्देश विभाग उपाध्यक्ष प्रमोद सोनवणे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रदीप गायके, उत्तर महाराष्ट्र कार्यध्यक्ष डिगंबर महाले,जिल्हाकार्यध्यक्ष शरद कुलकर्णी,उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख मिलिंद लोखंडे, वृत्त वाहिनी विभागाचे जिल्हाध्यक्ष अभिजित पाटील,कार्यध्यक्ष संतोष ढिवरे, जिल्हा संघटक भगवान मराठे,ग्रामीण कार्यध्यक्ष दीपक सपकाळे,महिला जिल्हाध्यक्ष नाजनीन शेख,महानगराध्यक्ष कमलेश देवरे, जिल्हा उपाध्यक्ष सुनील भोळे, संजय तांबे, मुकेश जोशी  जिल्ह्या सहसंघटक चेतन निंबोळकर,महानगर कार्यध्यक्ष रितेश माळी, भूषण महाजन, गोपाळ सोनवणे, जळगाव तालुकाध्यक्ष स्वप्नील सोनवणे, यांनी केले आहे.

Share post
Tags: Divya JalgaonJalgaonMarathi Newsवसंतराव मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर
Previous Post

ग्रामीण व शहरी भागात झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या नागरिकांना पक्की घरे मिळावी : आ. अशोक पवार

Next Post

अन रुग्ण सेवेतील हातांचा सजावटीला साथ!

Next Post
अन रुग्ण सेवेतील हातांचा सजावटीला साथ!

अन रुग्ण सेवेतील हातांचा सजावटीला साथ!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group