Wednesday, February 18, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

खाजगी रुग्णालयाच्या बिलांचे शासकीय लेखा परिक्षण करावे- मालपुरे

by Divya Jalgaon Team
October 20, 2020
in जळगाव
0
jalgaon news

जळगाव-  कोविड रुग्णाच्या खाजगी रुग्णालयाच्या बिलांचे शासकीय लेखा परिक्षण करावे. याबाबत चे निवेदन गजानन पुंडलिक मालपूरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.

जळगांव जिल्ह्यात करोना रुग्णाचा फार मोठी संख्या होती व त्यात अनेक रुग्णांनी खाजगी रुग्णालयमध्ये उपचार घेतलेले आहेत त्यावेळी त्यांच्याकडून काही खाजगी रुग्णालयाच्या डॉक्टरांनी अवाच्यासव्या रक्कमा रुग्णालयाकडून वसुल केलेल्या आहेत , त्यासोबत हे ही तितकेच खरे आहे की , काही खाजगी रुग्णालयांनी मोलाच सहकार्य केलेले आहे व परिस्थितीचे भान ठेवून करोना योद्धा म्हणून कार्य केले त्याचा गौरव होतच आहे. त्याबरोबर ज्या डॉक्टरांनी परिस्थितीचा फायदा उचलण्याच्या दृष्टीने अवास्तव व अवाजवी बिले आकारलेली आहेत.

त्यामुळे शासनाचे लेखा परिक्षणामुळे अनेक रुग्णांना फायदा होवून काही रुग्णालयाकडून अवास्तव आकारलेली रक्कम देखील परत करण्यात आलेली आहे . त्यामुळे सद्य परिस्थितीचे भान ठेवून , शासकीय लेखा परिक्षण सुरु राहणे गरजेचे तसेच रुग्ण हिताचे आहे . कारण कारोना काळात अनेकाचे व्यापार , व्यवसाय , खाजगी नोकऱ्या तसेच शारीरिक व मानसिक ताणावर जास्तीचा आर्थिक ताण सर्वसामान्य माणसावर पडलेला आहे , अशा परिस्थितीत सर्व सामान्य माणसांना नित्यनियमित गरजा भागविणे देखील कठीण झालेले असतांना कोविड महामारीशी सामना करावा लागत आहेत. त्यात शासकीय नियमानुसार अनेक डॉक्टर बिले आकारीत नाहीत त्यात शासकीय लेखा परिक्षण बंद झाले तर सर्वसामान्यांनी न्याय कोठे मागावा याबाबत संभ्रम निर्माण होणार आहे .

त्यामुळे  शासकीय लेखा परिक्षण समिती कायम स्वरुपाची ठेवावी जेणेकरुन रुग्णांना या हलाखीच्या परिस्थितीत मदत होईल व काही डॉक्टरांकडून बिलात व औषधींच्या रुपाने होणारी लुट थांबण्यास मदत होणार आहे . जो पर्यंत कोविड आजारावर पुर्णपणे नियंत्रण मिळत नाही, तो पर्यंत ही लेखा परिक्षण समिती ठेवणेबाबत आपण विनंती आहे , असे आशयाचे निवेदन राहूल नेतलेकर गजानन मालपुरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.

अजून वाचा 

जळगाव जिल्ह्यात ९४% कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले

Share post
Tags: Civil HospitalCorona NewsCovid newsGajanan Malpure NewsJalgaon news
Previous Post

जळगाव जिल्ह्यात ९४% कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले

Next Post

जळगावचे नाव देश पातळीवर उंचावणाऱ्या संयुक्ता पाटील यांचा गौरव

Next Post
jalgaon news

जळगावचे नाव देश पातळीवर उंचावणाऱ्या संयुक्ता पाटील यांचा गौरव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group