Sunday, December 7, 2025
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

झांबरे विद्यालयात बक्षिस वितरण

by Divya Jalgaon Team
December 28, 2020
in जळगाव, शैक्षणिक
0
झांबरे विद्यालयात बक्षिस वितरण

जळगाव – के.सी.ई.सोसायटी संचलित ए.टी.झांबरे माध्यमिक विद्यालयात “ऊर्जा क्लब”आयोजित “ऊर्जा संवर्धन सप्ताहा निमित्त” वकृत्व , निबंध आणि चित्रकला स्पर्धांचे बक्षिस वितरण करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे महाऊर्जा चे व्यवस्थापक श्री एस.एम.गांधेले उपस्थित होते तर अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक डी.व्ही.चौधरी होते .

महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण महाऊर्जा  यांच्या वतीने शाळेत “ऊर्जा क्लब” स्थापन करण्यात आला. ८ डीसेंबर ते १५डीसेंबर  या काळात ऊर्जा संवर्धन सप्ताह” साजरा करण्यात आला .”  दैनंदिन जीवनात उर्जेची बचत” या विषयावर निबंध , वकृत्व आणि चित्रकला स्पर्धा इयत्ता पाचवी ते सातवी च्या गटात आणि इयत्ता आठवी ते दहावी च्या गटात घेण्यात आल्या . सर्व स्पर्धा़चे परीक्षण प्रतिभा लोहार ,ए.एन.पाटील, डी.बी.चौधरी, पी.आर.राणे. ,सतिश भोळे, यांनी केले . ऊर्जा क्लबचे समन्वयक  महेंद्र नेमाडे यांनी कार्यक्रमाचे संयोजन आणि आभार केले.महाऊर्जा चे श्री सागर यांनी सहकार्य केले.

स्पर्धेतील बक्षिस विजेते पुढीलप्रमाणे:-

१) वकृत्व स्पर्धा (लहान गट) :-

प्रथम क्रमांक:-कु.सृष्टी विशाल कुलकर्णी

द्वीतीय क्रमांक:-कु प्रेरणा प्रविण गोसावी

तृतीय क्रमांक:-दामोदर धनंजय चौधरी

वकृत्व स्पर्धा (मोठा गट) :-

प्रथम क्रमांक:-कृष्णगिरी प्रमोदगिरी गोसावी

द्वीतीय क्रमांक:- चैतन्य सुनील बडगुजर.

तृतीय क्रमांक:- पवन मिलिंद शिंपी.

२) निबंध स्पर्धा(लहान गट) :-

प्रथम क्रमांक:-करण भूषण पाटील

द्वीतीय क्रमांक:-दामोदर धनंजय चौधरी

तृतीय क्रमांक:-कुणाल विनोद पाटील

निबंध स्पर्धा (मोठा गट):-

प्रथम क्रमांक:- कृष्णगिरी प्रमोदगिरी गोसावी

द्वीतीय क्रमांक:- तुषार धनराज घोडके

तृतीय क्रमांक:- डींपल प्रविण पाटील

३)चित्रकला स्पर्धा:-

प्रथम क्रमांक :- जयदीप नारायण महाजन

द्वितीय क्रमांक:-काजल संदीप बोंडे

Share post
Tags: A T Zambare SchoolEducationJalgaonSchoolझांबरे विद्यालयात बक्षिस वितरण
Previous Post

चौधरी महाविद्यालयात Microbiologist चे ऑनलाईन उदघाटन

Next Post

जिल्ह्यात आज २३ रुग्ण कोरोनाबाधित; २९ झाले बरे

Next Post
जिल्ह्यात आज २८८ रूग्ण कोरोनाबाधित आढळले

जिल्ह्यात आज २३ रुग्ण कोरोनाबाधित; २९ झाले बरे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group