Tuesday, February 17, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

जिल्ह्यात आज २३ रुग्ण कोरोनाबाधित; २९ झाले बरे

by Divya Jalgaon Team
December 28, 2020
in जळगाव
0
जिल्ह्यात आज २८८ रूग्ण कोरोनाबाधित आढळले

जळगाव प्रतिनिधी । जिल्हा कोवीड रूग्णालयाने आज पाठविलेल्या कोरोना अहवालात जिल्ह्यातून २३ रूग्ण बाधित आढळले आहे. तर २९ रूग्ण कोरोनामुक्त झाले आहे. जिल्ह्यात आज तीन बाधित रूग्णाचा रूग्णालयात उपचार घेतांना मृत्यू झाला आहे. आठ तालुके निरंक असल्याचे दिसून आले आहे.

जळगाव शहर-५, जळगाव ग्रामीण-६, भुसावळ-६, अमळनेर-०, चोपडा-१, पाचोरा-०, भडगाव-१, धरणगाव-१, यावल-०, एरंडोल-१, जामनेर-१, रावेर-०, पारोळा-०, चाळीसगाव-०, मुक्ताईनगर-०, बोदवड-० व इतर जिह्ल्यातील १ असे एकुण २३ रूग्ण बाधित आढळले आहे.

जिल्हा कोवीड रूग्णालयाने आज पाठविलेल्या अहवालात जिल्ह्यात एकुण ५५ हजार ६७७ बाधित रूग्ण आढळले आहे. त्यापैकी ५३ हजार ९४८ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे तर ४०६ बाधित रूग्ण विविध ठिकाण उपचार घेत आहे. आज तिघां रुग्णांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा कोवीड रूग्णालयाच्या प्रशासनाने कळविले आहे.

Share post
Tags: #Total PatientCoronaCorona NewsJalgaonMarathi Newsजिल्ह्यात आज २३ रुग्ण कोरोनाबाधित; २९ झाले बरे
Previous Post

झांबरे विद्यालयात बक्षिस वितरण

Next Post

जळगावात राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे गॅस दरवाढ विरोधात आंदोलन

Next Post
जळगावात राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे गॅस दरवाढ विरोधात आंदोलन

जळगावात राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे गॅस दरवाढ विरोधात आंदोलन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group