Monday, February 16, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

रेल्वे रुळावर आढळला अनोळखी व्यक्तीचा मृतदेह

by Divya Jalgaon Team
December 27, 2020
in गुन्हे वार्ता, जळगाव
0
रेल्वे रुळांवर आढळला अनोळखी व्यक्तीचा मृतदेह

जळगाव प्रतिनिधी । रेल्वे रुळांवर आढळला अनोळखी व्यक्तीचा मृतदेह मिळाला. तालुक्यातील नशिराबाद येथील ओरियंट कंपनीच्या बाजूला असणार्‍या रेल्वे रूळांवर एका व्यक्तीचा आज मृतदेह आढळून आला आहे.

तालुक्यातील नशिराबाद पोलीस स्थानकाच्या हद्दीत असणार्‍या ओरियंट सिमेंट फॅक्ट्रीजवळ असणार्‍या रूळांवर आज पहाटे एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे. प्रथमदर्शनी या व्यक्तीचा घातपात केला असल्याचे दिसून येत आहे. नशिराबाद पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे. दरम्यान, या व्यक्तीची अद्याप ओळख पटलेली नसून पोलिसांनी याबाबत चौकशी सुरू केली आहे.

Share post
Tags: crimeJalgaonरेल्वे रुळांवर आढळला अनोळखी व्यक्तीचा मृतदेह
Previous Post

राष्ट्रवादी पक्षातर्फे कार्यालयासमोर ईडीची चौकशीचा निषेध

Next Post

जळगावातील मेहरुण तलावावर पक्षी निरीक्षण सहल संपन्न

Next Post
जळगावातील मेहरुण तलावावर पक्षी निरीक्षण सहल संपन्न

जळगावातील मेहरुण तलावावर पक्षी निरीक्षण सहल संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group