Wednesday, February 18, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

राष्ट्रवादी पक्षातर्फे कार्यालयासमोर ईडीची चौकशीचा निषेध

by Divya Jalgaon Team
December 27, 2020
in जळगाव, राजकीय
0
राष्ट्रवादी पक्षातर्फे कार्यालयासमोर ईडीची चौकशीचा निषेध

जळगाव, प्रतिनिधी । शहरात आज राष्ट्रवादी पक्षातर्फे कार्यालयासमोर ईडीची चौकशीचा निषेध करण्यात आला आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांची ईडीची चौकशी लावल्याचा निषेध म्हणून आज पक्षातर्फे कार्यालयासमोर निषेध करण्यात आला.

राष्ट्रवादीच्या आंदोलनप्रसंगी ईडी झाली येडी…मोदी सरकार हाय-हाय! याच्यासह अन्य घोषणांनी परिसर दणाणून निघाला. याप्रसंगी महानगराध्यक्ष अभिषेक पाटील, सरचिटणीस अशोक पाटील, अजय बढे, रोहित सोनवणे, दिलीप महेश्वरी, राजेश गोयर, अशोक लाडवंजारी, माजी नगरसेवक सुनील माळी, बंडू भोळे, ममता तडवी, कुणाल बागुल, अरुण खैरनार, धनराज मराठे, पवन हटकर, किशोर शिंपी, विशाल देशमुख, गणेश शिरसाठ, सूरज बिऱ्हाडे, भैय्या पाटील, विकी पाटील, जावेद भाई जे. के. ग्रूप इंडिया आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Share post
Tags: JalgaonJalgaon newsMarathi NewsPoliticalराष्ट्रवादी पक्षातर्फे कार्यालयासमोर ईडीची चौकशीचा निषेध
Previous Post

यावल बुरूज चौक ते शासकीय गोदामपर्यंतच्या रस्त्याचे काम प्रलंबित

Next Post

रेल्वे रुळावर आढळला अनोळखी व्यक्तीचा मृतदेह

Next Post
रेल्वे रुळांवर आढळला अनोळखी व्यक्तीचा मृतदेह

रेल्वे रुळावर आढळला अनोळखी व्यक्तीचा मृतदेह

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group