Tuesday, February 17, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

उंटावद येथील ओंकारेश्वर मंदीरात अखंड हरीनाम संकिर्तन सोहळ्याचे आयोजन

by Divya Jalgaon Team
December 27, 2020
in जळगाव
0
उंटावद येथील ओंकारेश्वर मंदीरात अखंड हरीनाम संकिर्तन सोहळ्याचे आयोजन

यावल ( रविंद्र आढाळे ) – तालुक्यातील उंटावद येथे ओंकारेश्वर मंदीराच्या वर्धापण दिनानिमीत्त अखंड हरीनाम संकिर्तन सप्ताहाचे आयोजन मिती मार्गशीर्ष शु.९ बुधवार दि.२३ पासून सुरू झाले असून यात सकाळी ५ ते ६ काकडा आरती सकाळी ६ ते ८ गाथा पारायण सायंकाळी ५ ते ६ हरीपाठ व रात्री ८:३० ते १०:३० किर्तनाचा कार्येक्रम असा दैनंदीन कार्येक्रम होणार असून यात दि.२३ रोजी ह.भ.प.योगेश महाराज चिंचोली दि.२४ रोजी ह.भ.प.धर्मा महाराज कासारखेडे दि.२५ रोजी ह.भ.प.चिंतामण महाराज अंजाळेकर दि.२६ रोजी ह.भ.प.कृष्णा महाराज मुक्ताईनगर दि.२७ रोजी ह.भ.प.डाँ.विष्णू महाराज भोलाणेकर दि.२८ रोजी ह.भ.प.राजेंन्द्र महाराज कासोदा दि.२९ रोजी ह.भ.प.परमेश्वर महाराज जळगांव यांच्या किर्तनाची सेवा लाभणार असुन दि.३० रोजी ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज पाळधी यांचे काल्याचे किर्तन होणार आहे.

या किर्तन सप्ताह दरम्यान मृदंगाचार्ये ह.भ.प.आशीष महाराज ह.भ.प.पंकज महाराज उंटावद ह.भ.प.विशाल महाराज व शिवदास महाराज आडगाव ह.भ.प. दगडू महाराज धानोरा ह.भ.प.प्रकाश महाराज किनगाव ह.भ.प.हेमंत महाराज कोळन्हावी हे सेवा देणार आहेत तसेच हार्मोनियम वादक म्हणून भोजराज महाराज व त्यांचे सहकारी सेवा देणार आहेत  तसेच गायणाचार्ये म्हणून ह.भ.प.नारायण महाराज ह.भ.प.शहादू महाराज ह.भ.प.बाळू महाराज चिंचोली ह.भ.प.पिंटू महाराज ह.भ.प.शाम महाराज ह.भ.प.भगवान महाराज ह.भ.प. एकनाथ महाराज ह.भ.प.साहेबराव महाराज ह.भ.प.रेवा महाराज डांभुर्णी ह.भ.प.धर्मा महाराज आडगाव ह.भ.प.मधु महाराज डोणगाव ह.भ.प.लिलाधर महाराज किनगाव ह.भ.प.नरेश महाराज ह.भ.प.महेश महाराज ह.भ.प.सोनू महाराज उंटावद यांचे सहकार्ये लाभणार असून विणेकरी म्हणून ह.भ.प.ललित महाराज ह.भ.प.रमेश महाराज ह.भ.प.विश्वेश महाराज ह.भ.प.वैभव महाराज उंटावद यांची सेवा मिळणार आहे तर या संकिर्तन सोहळ्याची सांगता दि.३० रोजी सायंकाळी ३ ते ७ दींडी सोहळाण्याने होणार आहे तरी या अखंड हरीणाम संकिर्तन सोहळ्याचा लाभ परीसरातील भावीकांनी घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Share post
Tags: #UntawadJalgaonMarathi NewsYawalउंटावद येथील ओंकारेश्वर मंदीरात अखंड हरीनाम संकिर्तन सोहळ्याचे आयोजन
Previous Post

दिलासादायक! पंधरा हजार चाचण्या, फक्त पाचशे रुग्ण पॉझिटिव्ह

Next Post

संसदेत बैलगाडा शर्यतबाबत सातत्याने पाठपुरावा चालू – खा. डॉ. अमोल कोल्हे

Next Post
संसदेत बैलगाडा शर्यतबाबत सातत्याने पाठपुरावा चालू – खा. डॉ. अमोल कोल्हे

संसदेत बैलगाडा शर्यतबाबत सातत्याने पाठपुरावा चालू – खा. डॉ. अमोल कोल्हे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group