Saturday, December 6, 2025
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

विद्यापीठाच्या भोंगळ कारभाराबद्दल विद्यार्थी संघटनांनी उपस्थित केले प्रश्न

by Divya Jalgaon Team
December 26, 2020
in जळगाव
0
विद्यापीठाच्या ऑनलाईन परिक्षांसाठी विद्यार्थ्यांना मॉकटेस्ट देणे बंधनकारक

जळगाव- विद्यापीठाच्या भोंगळ कारभाराबद्दल विद्यार्थी संघटनांनी आक्रमक पावित्रा घेतला आहे.  राष्ट्रवादी कॉंग्रेस जळगावचे सचिव अँड कुणाल पवार, एनएसयुआयचे जिल्हा अध्यक्ष देवेंद्र मराठे, सामजिक कार्यकर्ता पियुष नरेंद्र आण्णा पाटील, फार्मासी स्टुडंट कौन्सिल अध्यक्ष म राज्य भूषण भदाणे यांनी प्रश्न उपस्थित केले आहे.

यावेळी ते म्हणाले की, आदरणीय कुलगुरू साहेब सेक्यूरिटी गार्ड यांचे पगार  कधी होणार? तसेच जळगाव मधील क ब चौ उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ मधे सुरक्षा रक्षक यांचा ठेकेदार इंगल हंटर कंपनी आहे, त्यांना अजून दोन कामाच्या  स्वरूपाचे ठेके दिले आहे. परंतु त्यासाठी लागणारे कर्मचारी हे आपल्या जिल्ह्यातील आहेत, त्यांना लॉकडाउनमधे घरी रहावे लागले त्यांना पगार दिला गेला नाही तरी ते निमूटपणे गप्प बसले. त्यांचे पीफ, बोनस, इसआय, भत्ता, मेडिकल बिल,

वर्कमॅन कंम्पन्सेंशन, कपड्यांचा धुलाई भत्ता, नवीन बूट, नवीन ड्रेस  ओवर टाइम,  ह्याचे ठेकेदाराने पैसे  घेतले, परंतु प्रत्यक्षात मात्र त्यांना काय नरक यातना दिल्या जात आहेत ह्याची आपल्याला जाणीव आहे का. त्या संबंध आपण किंवा आपल्या सहीच्य मंजूरीने ज्याला एक सदस्यीय समितीचा मुख्य बनला असा एक सिनेट मेंबर ह्याने तरी त्या कर्मचारी वर्गाची चौकशी केली का? की फक्त ठराव करतानाच विद्यापीठ व सिनेट सदस्य ह्यांची कायदा व विधी विभागाचा सल्ला न घेता बिल पास करण्यासाठी तेवढीच आपली गरज म्हणून ठेकेदारास बोलवले जाते व बिल निघाले की भेटले की नाही ठेकेदार सुरक्षा रक्षक याना पैसे देतो की नाही आपण कधी चौकशी केली आहे का ? त्या कर्मचारी वर्गाला रात्री ड्यूटी करतना काय त्रास होतो याचा आपण कधी मागोवा घेतला आहे. का व जर कोणी सुरक्षा रक्षक ह्या प्रकरणा विषयी बोलला तर त्याला कामांवरून कमी केले जाते त्याची एण्र्टि बंद केली जाते. असा अन्याय का केला जातो.

मुळात आपल्याकडे गार्ड बोर्ड समितीचा कायदा लावला जात नाही कामगार आयुक्त म्हणतात विद्यापीठ म्हणते की, आमची शैक्षणिक संस्था आहे आम्हाला हा कायदा लागू होत नाही परंतु ठराव करतना मात्र गार्ड बोर्ड समितीचा कायदा लावण्यासाठी बैठक बोलावली जाते परंतु, तसे होत नाही यामागे नेमके काय आहे याचे सविस्तर वर्णन आपण जाहीर रित्या सर्वाना करावे.

सुरक्षा रक्षकांना होणारा त्रास त्यांची आर्थिक मानसिक शारीरिक पिळवणूक  थांबवून त्यांना लवकरात लवकरच त्यांचे पेमेंट करून द्यावे कारण त्यांचे घर व घरातील सदस्य ह्याना कोणतेही दुसरे उत्पन्नाचे साधन नाही.  जरी आपण ठेकेदार ह्यास ठेका दिला असला तरी त्याच्यावर आपले नियम कायदा हे बंधनकारक आहे. व तसे तो ठेकेदार वागत नसेल तर त्याला ब्लेकलिस्ट करून त्याची अनामत रक्कम जमा करून त्यास कर्मचारी वर्गाची बाकी भरण्यास भाग करून त्यावर कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल करावा ही केली आहे तसेच  त्यासाठी लागणारे कागदपत्र उपलब्ध आहेत.

Share post
Tags: JalgaonKBCNM UniversityNMUविद्यापीठाच्या भोंगळ कारभाराबद्दल विद्यार्थी संघटनांनी उपस्थित केले प्रश्न
Previous Post

लोढा यांच्या म्हणण्यात काहीही तथ्य नाही – रवींद्र भैया पाटील

Next Post

राजकारण्यांचा तमाशा अन् पत्रकारांची नैतिकता

Next Post
राजकारण्यांचा तमाशा अन् पत्रकारांची नैतिकता

राजकारण्यांचा तमाशा अन् पत्रकारांची नैतिकता

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group