Monday, February 16, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

जळगावात भावाच्या खुनाची साक्ष देऊ नको म्हणून तरुणाला मारहाण

by Divya Jalgaon Team
December 26, 2020
in गुन्हे वार्ता, जळगाव
0
जळगावातील गुरूनानक नगरात दोन गटात हाणामारी

जळगाव प्रतिनिधी । जळगावातील न्यायालयात भावाच्या खुनाची साक्ष देऊ नको म्हणून तरुणाला अज्ञात्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना २३ डिसेंबर रोजी रात्रीच्या सुमारास घडली. याप्रकरणी शनी पेठ पोलीस स्थानकात अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

माजी महापौर अशोक सपकाळे यांचा मुलगा तीन महिन्यांपूर्वी राकेश सपकाळे याचा खून करण्यात आला. जुन्या वादातून खून करण्यात आला होता. खून प्रकरणात मयताच्या भाऊ सोन सपकाळे याच्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, सोनू सपकाळे हा २३ रोजी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास लेंडी नाल्याजवळी पुलावरून दुचाकीने जात होता. त्यावेळी विनाक्रमांकाच्या दुचाकीवरून तीन जण आले. त्यांनी सोनू याला अडवून भावाच्या खुनाच्या गुन्ह्यात साक्ष देऊ नको असे म्हणत मारहाण केली व जिवे मारण्याची धमकी दिली.

याप्रकरणी सोनू याच्या फिर्यादीवरून अज्ञात तीन व्यक्तींविरुद्ध शनिपेठ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Share post
Tags: crimeJalgaonजळगावात भावाच्या खुनाची साक्ष देऊ नको म्हणून तरुणाला मारहाण
Previous Post

किशोर कुंझरकर खून प्रकरणी दोघांना पुन्हा पोलीस कोठडी

Next Post

एकनाथराव खडसेंना अद्याप मिळालेली नाही ईडीची नोटीस

Next Post
भोसरी भूखंड प्रकरणी खडसेंना दिलासा, सोमवारपर्यंत अटकेची कोणतीही कारवाई करणार नाही

एकनाथराव खडसेंना अद्याप मिळालेली नाही ईडीची नोटीस

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group