Friday, April 3, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

जळगावातील हरिविठ्ठल नगरातून दुचाकी लंपास

रामानंद नगर पोलीस स्थानकात अज्ञात चोरट्यांविरुद्ध तक्रार दाखल

by Divya Jalgaon Team
December 25, 2020
in गुन्हे वार्ता, जळगाव
0
जळगावातील हरिविठ्ठल नगरातून दुचाकी लंपास

जळगाव प्रतिनिधी । जळगाव शहरातील हरिविठ्ठल नगरातून दुचाकी लंपास केल्याची घटना आज सकाळच्या सुमारास ६ वाजेच्या दरम्यान घडली. अज्ञात चोरट्यांविरुद्ध रामानंद नगर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

दुचाकी चालक हे हरिविठ्ठल येथील रहिवाशी आहे. भुषण बडगु सावंदे (वय-२१)  हे आयटीआयचे शिक्षण घेणारे विद्यार्थी आहे. महाविद्यालयात जाण्यासाठी त्याच्याकडे (एमएच १९ डीई ५७०५) क्रमांकाची दुचाकी आहे. २४ डिसेंबर रोजी दुचाकी घरासमोर पार्किंग करून लावली होती. मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास दुचाकी जागेवर होती.

आज २५ डिसेंबर रोजी सकाळी ६ वाजेच्या सुमारास दुचाकी आढळून आली नाही. परिसरात शोध घेवून दुचाकी मिळून न आल्याने रामानंद नगर पोलीसात धाव घेतली. भुषण सावंदे यांनी रामानंदनगर पोलीसात अज्ञात चोरट्‌यांविरोधात तक्रार दाखल केली आहे.

Share post
Tags: Bike RobberycrimeJalgaonMarathi Newsजळगावातील हरिविठ्ठल नगरातून दुचाकी लंपास
Previous Post

बोदवड येथे चारही कापूस खरेदी केंद्रांवर शेतकर्‍यांची पिळवणूक

Next Post

जळगावातील गोलाणी मार्केट परिसरातून दुचाकी लंपास

Next Post
जळगावातील शनीपेठेतून हातमजूराची दुचाकी लंपास

जळगावातील गोलाणी मार्केट परिसरातून दुचाकी लंपास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group