Thursday, April 2, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

के.सी.ई. शिक्षणशास्त्र महाविद्यालयात साने गुरुजी जयंती साजरी

by Divya Jalgaon Team
December 24, 2020
in जळगाव, शैक्षणिक
0
के.सी.ई. शिक्षणशास्त्र महाविद्यालयात साने गुरुजी जयंती साजरी

जळगाव – के. सी. ई. सोसायटीचे शिक्षणशास्त्र व शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालय जळगावच्या राष्ट्रीय सेवा योजना एकाकाकडून मातृहृदयी साने गुरुजी यांची जयंती साजरी करण्यात आली.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अशोक राणे यांनी भूषविले.

तर प्रमुख पाहुणे म्हणून के.सी.ई.सोसायटीचे जनसंपर्क अधिकारी प्रा.संदीपकुमार केदार व उपप्राचार्य डॉ.केतन चौधरी उपस्थित होते. अध्यक्षीय भाषणातून डॉ.राणे सरांनी मातृहृदयी साने गुरुजी यांच्या अतुलनीय कार्याबद्दल उपस्थितांना माहिती दिली. तसेच प्रमुख पाहुण्यांनी सुद्धा उपस्थितांना मार्गदर्शन केले.याप्रसंगी महाविद्यालयाचे विभाग प्रमुख प्रा.निलेश जोशी, रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा.प्रविण कोल्हे, डॉ.गणेश पाटील, मोहन चौधरी, संजय जुमनाके, विजय चव्हाण, विनोद पाटील तसेच सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

Share post
Tags: CollageEducationJalgaonKCEMarathi Newsके.सी.ई. शिक्षणशास्त्र महाविद्यालयात साने गुरुजी जयंती साजरी
Previous Post

पदवी-पदवीका प्रमाणपत्रासाठी १५ जानेवारीपर्यंत मुदतवाढ

Next Post

पोलीस स्टेशनमध्ये स्वतःवर गोळी झाडून कॉन्स्टेबलची आत्महत्या

Next Post
लस घेतल्यानंतरही मुंबईतील दोन पोलिस कोरोनाबाधित

पोलीस स्टेशनमध्ये स्वतःवर गोळी झाडून कॉन्स्टेबलची आत्महत्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group