Friday, April 3, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

एमआयडीसी पोलीस स्थानकाचे सहाय्यक निरिक्षक लाच स्वीकारतांना जेरबंद

by Divya Jalgaon Team
December 19, 2020
in गुन्हे वार्ता, जळगाव
0
सहाय्यक पोलीस संदीप अशोक हजारे यांचा जामीन मंजूर

जळगाव प्रतिनिधी । सरकारी कर्मचार्‍यांमध्ये लाचखोरीचे प्रमाण वाढत चालले आहे. बोदवड येथील तहसीलदारांसह तीन जणांच्या ट्रॅपचे प्रकरण ताजे असतांनाच एमआयडीसी पोलीस स्थानकातील सहाय्यक निरिक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या नाशिक येथील पथकाने लाच स्वीकारतांना जेरबंद केल्याने खळबळ उडाली आहे.

अलीकडेच बोदवडचे तहसीलदार आणि तीन कर्मचार्‍यांना याच प्रकरणात अटक करण्यात आलेली आहे. यातच आता चक्क सहाय्यक पोलीस निरिक्षकच यात अडकल्याने खळबळ उडाली आहे. एका गुन्ह्यात तडजोड करण्यासाठी १५ हजारांची मागणी सहाय्यक पोलीस निरिक्षक संदीप हजारे यांनी मागितली होती. यामुळे संबंधीत व्यक्तीने नाशिक येथील एसीबीकडे तक्रार केली होती.

यानुसार नाशिकच्या पथकाने सापळा लाऊन संदीप हजारे यांना अटक केली. नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचे निरिक्षक उज्वल पाटील यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने ही कारवाई केली. याबाबत शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

Share post
Tags: #ACBCrime newsJalgaonMarathi Newsएमआयडीसी पोलीस स्थानकाचे सहाय्यक निरिक्षक लाच स्वीकारतांना जेरबंद
Previous Post

जिल्ह्यात आज ४२ रूग्ण कोरोनाबाधित; ४५ रूग्ण झाले बरे

Next Post

आजचे राशीभविष्य, रविवार, २० डिसेंबर २०२०

Next Post
आजचे राशीभविष्य, गुरुवार, ४ फेब्रुवारी २०२१

आजचे राशीभविष्य, रविवार, २० डिसेंबर २०२०

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group