Monday, February 16, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

आजचे राशीभविष्य, रविवार, २० डिसेंबर २०२०

by Divya Jalgaon Team
December 20, 2020
in जळगाव
0
आजचे राशीभविष्य, गुरुवार, ४ फेब्रुवारी २०२१

मेष : महत्वाची कामे करताना योग्य व्यक्तीचा सल्ला घ्या. आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. सासुरवाडीहून पाहुणे येण्याची शक्यता आहे. सरकार दरबारी असलेल्या कामास विलंब होण्याची शक्य आहे. मन सैरभैर होणाऱ्या घटना घडतील.

वृषभ : आपण पूर्वी केलेल्या कामाबद्दल आपला सन्मान होईल. कौटुंबिक कलह टाळावेत. आपल्या रागावर नियंत्रण ठेवून, कुटुंबातील व्यक्तीचे हट्ट पुरवावे लागतील. नवीन व्यावसायिक करार घडतील. प्रगतीपथावर मार्गक्रमण करण्यासाठी सतत नवीन योजनांची आखणी कराल.

मिथुन : आज अनपेक्षित अशा काही शुभ घटना घडतील. आपली मते सभोवतालच्या व्यक्तींना पटल्यामुळे त्यांची अंमलबजावणी होईल. त्यामुळे आपले कार्यक्षेत्र वाढण्यास मदत होईल. यशस्वी होण्यासाठी इतरांवर अवलंबून राहू नका. स्वतःचे प्रयत्न स्वतःच करावेत.

कर्क : अचानक धनलाभाच्या दृष्टीने आजचा दिवस अनुकूल आहे. आज नोकरीतील सहकाऱ्यांच्या मदतीने आपल्या कामांना गती येईल. कौटुंबीक कलह टाळावेत. तीर्थस्थळांना भेटी देण्याचे योग येतील. सत्कार्यासाठी प्रवास घडून येतील. संतसज्जनांचा सहवास लाभेल.

सिंह : विरोधक त्रास देतील. आपली मते वरिष्ठांना समजून सांगण्यापेक्षा कृती केल्यास फायदा होईल. भावंडांसाठी प्रवास करावा लागेल. आज पाहुण्यांच्या स्वागतास सज्ज रहावे लागेल. पूर्वनियोजित कामात बदल करावे लागतील.

कन्या : नोकरीत नेहमीपेक्षा जास्त काम करावे लागेल. संततीसंबंधी चिंता जाणवतील. महत्वाचे निर्णय आज घेऊ नका. व्यवसाय उद्योगात नवीन कल्पना आकार घेतील. आपले ध्येय गाठण्यासाठी अथक परिश्रम कराल.

तूळ : महत्वाची कामे पुढे ढकलावीत. संततीच्या उत्कर्षासंबंधी एखादी बातमी समजेल. आपल्या लिखाणास प्रसिद्धी मिळण्याचे योग आहेत. महत्त्वाची आर्थिक कामे शक्यतो आजच करुन घ्यावीत. मन आनंदी, उत्साही राहील.

वृश्चिक : आज आपल्या कुटुंबात शुभ समारंभ पार पडतील. नोकरीत कामाची दगदग जाणवेल. संततीसंबंधी सुवार्ता समजेल त्यामुळे आपल्याला प्रसन्नता लाभेल. कोणाकडूनही आपले काम होईल अशी अपेक्षा बाळगू नका. स्वतःचे काम स्वतःच करावे.

धनु : अचानक छोटे प्रवास घडतील. धडाधडीने काही महत्वाचे निर्णय घ्यावे लागतील. महत्वाची व्यावसायिक कामे पुढे ढकलावीत. व्यवसाय उद्योगाच्या निमित्ताने देशातील तसेच परदेशातील संस्थांशी संपर्क साधण्यात यशस्वी व्हाल.

मकर : आपली कामे आज एकदम चोख करा, त्याचा भविष्यात आपल्याला फायदा होईल. आजचा दिवस आपल्या जोडीदारासाठी आर्थिक उन्नतीचा आहे. आर्थिक गुंतवणूकीसाठी आजचा दिवस अनुकूल आहे. आपली आजवर रेंगाळलेली कामे प्रतिष्ठित व्यक्तींच्या सहकार्याने पूर्ण करण्यात यशस्वी व्हाल.

कुंभ : मातुल घराण्याकडून आज आपल्याला सुवार्ता समजेल. व्यावसायिक शुभारंभ होतील. घरी पाहुणे येण्याची शक्यता राहते. उद्योग व्यापारात नवीन काही प्रकल्प, योजना करण्यास चांगला काळ आहे. अनुकूल घडामोडी घडतील.

मीन : भावंडसौख्याच्या दृष्टीने आजचा दिवस अनुकूल आहे. भावंडांकडून आज सुवार्ता समजतील. मित्रमैत्रिणींकडून आज शैक्षणिक सहाय्य मिळेल. आपल्या आवडत्या छंदास व्यावसायीक स्वरुप देण्यास योग्य काळ आहे. आपल्याला मताचा समाजात आदर होईल.

Share post
Tags: २० डिसेंबर २०२०आजचे राशीभविष्यरविवार
Previous Post

एमआयडीसी पोलीस स्थानकाचे सहाय्यक निरिक्षक लाच स्वीकारतांना जेरबंद

Next Post

आजचे पेट्रोल – डिझेलचे दर, जाणून घ्या

Next Post
पेट्रोलच्या दरात वाढ; महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात महाग पेट्रोल जाणून घ्या

आजचे पेट्रोल - डिझेलचे दर, जाणून घ्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group