Tuesday, February 17, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

जिल्ह्यात आज ४२ रूग्ण कोरोनाबाधित; ४५ रूग्ण झाले बरे

by Divya Jalgaon Team
December 19, 2020
in जळगाव, प्रशासन
0
नायब तहसीलदारांसह दोन लिपीक कोरोनाबाधीत आढळले

जळगाव प्रतिनिधी । जिल्हा कोवीड रूग्णालयाकडून प्राप्त झालेल्या आजच्या अहवालातून जिल्ह्यात ४२ कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले आहे. तर ४५ रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आज ७ तालुके निरंक आल्याचे दिसून आले आहे.

जळगाव ग्रामीण, अमळनेर, चोपडा, यावल, एरंडोल, जामनेर आणि बोदवड तालुक्यातील रूग्ण संख्या निरंक आली आहे. तर जळगाव शहर- २८, भुसावळ-९, पाचोरा-१, भडगाव-१, धरणगाव-२, रावेर-१, चाळीसगाव-१, मुक्ताईनगर-१ असे एकुण ४३ रूग्ण बाधित आढळून आले आहे. आजच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यातील रूग्ण संख्या ५५ हजार ३२८ बाधित रूग्ण आढळले आहे. यातील ५३ हजार ६३७ रूग्ण कोरोनामुक्त झाले आहे. तर ३५४ रूग्ण विविध कोवीड सेंटरला उपचार घेत आहे. विशेष म्हणजे आज एकाही बाधित रूग्णाचा मृत्यू झालेला नाही. अशी माहिती जिल्हा कोवीड रूग्णालयाच्या वतीने कळविण्यात आले आहे.

Share post
Tags: Corona UpdateJalgaonजिल्ह्यात आज ४२ रूग्ण कोरोनाबाधित; ५५ घरी परतले
Previous Post

गिरीश महाजन यांचा सीडीआर तपासावे – अ‍ॅड. विजय पाटील

Next Post

एमआयडीसी पोलीस स्थानकाचे सहाय्यक निरिक्षक लाच स्वीकारतांना जेरबंद

Next Post
सहाय्यक पोलीस संदीप अशोक हजारे यांचा जामीन मंजूर

एमआयडीसी पोलीस स्थानकाचे सहाय्यक निरिक्षक लाच स्वीकारतांना जेरबंद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group