Tuesday, February 17, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

सूर्योदय मराठी साहित्य संमेलनाच्यावतीने कविता पाठवण्याचे आवाहन

by Divya Jalgaon Team
December 17, 2020
in जळगाव
0
सूर्योदय मराठी साहित्य संमेलनाच्यावतीने कविता पाठवण्याचे आवाहन

जळगाव –  येत्या  मार्च महिन्यात आयोजित करण्यात आलेल्या सूर्योदय मराठी साहित्य संमेलनासाठी कविता पाठविण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

सूर्योदय सर्वसमावेशक मंडळाच्या अठराव्या वर्धापन दिनानिमित्त दलुभाऊ जैन चॅरिटेबल ट्रस्ट प्रायोजित एकदिवसीय राज्यस्तरीय सतरावे सूर्योदय मराठी साहित्य संमेलन मार्च महिन्यात आयोजित करण्यात आले आहे. या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानी जळगाव येथील कवी अशोक कोतवाल हे असतील. संमेलनाचे उद्घाटन कवी शशिकांत हिंगोणेकर यांच्या हस्ते होईल. कवी प्रा. बी. एन. चौधरी हे संमेलनाचे समारोपीय सत्राचे अध्यक्षस्थान स्वीकारतील.

संमेलनात ङ्गशब्दझंकारफ सत्रांतर्गत कवीसंमेलन होईल. त्याचे अध्यक्षस्थान रेल्वे सुरक्षा बलाचे निवृत्त आयुक्त रमेश सरकाटे हे भूषवणार आहेत. कवींनी आपल्या दोन कविता २० जानेवारीपर्यंत सूर्योदय मंडळाचे सचिव डी. बी. महाजन यांच्या गीताई, गोविंदपपुरा, संभाजीनगर, जळगाव या पत्त्यावर पाठवण्याचे आवाहन मंडळाचे अध्यक्ष सतीश जैन, उपाध्यक्ष प्रवीण लोहार, सल्लागार साहेबराव पाटील यांनी केले आहे.

Share post
Tags: JalgaonMarathi Newsसूर्योदय मराठी साहित्य संमेलनाच्यावतीने कविता पाठवण्याचे आवाहन
Previous Post

भाऊंना भावांजली महोत्सवास वेणू वादनाने सुरुवात

Next Post

आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांचे जि प समोर बेमुदत धरणे आंदोलन

Next Post
आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांचे जि प समोर बेमुदत धरणे आंदोलन

आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांचे जि प समोर बेमुदत धरणे आंदोलन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group