Monday, February 16, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

गोरक्ष गाडीलकर यांची महसूल उपायुक्तपदी बदली

by Divya Jalgaon Team
December 16, 2020
in जळगाव, प्रशासन
0
बर्ड फ्ल्यु प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय सनियंत्रण कक्ष स्थापन

जळगाव प्रतिनिधी । जिल्हा प्रशासन विभागातील अपर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर यांची महसूल उपायुक्तपदी बदली करण्यात आली आहे. ते उद्या १७ डिसेंबर रोजी महसूल उपायुक्त पदाचा पदभार घेणार आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात गोरक्ष गाडीलकर यांनी गेल्या तीन वर्षांपासून अपर जिल्हाधिकारी म्हणून पदभार यशस्वीपणे संभाळला आहे. त्यानंतर त्यांची जात पडताळणी समितीच्या अध्यक्षपदी पदोन्नती मिळाली होती. दरम्यान कोरोना आपत्तीच्या काळात कोवीड नियंत्रणासाठी त्यांची जिल्हा नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली.

त्यांनी दिलेल्या जबाबदारीने नोडल अधिकारी म्हणून गोरक्ष गाडीलकर यांनी  जिल्हाधिकारी कार्यालयातील अल्पबचत भवनात इच्छुकांच्या मदतीने आर्सेनिक अल्बम या प्रतिकारशक्ती वाढविणाऱ्या औषधीचे संपुर्ण जिल्ह्यात यशस्वीरित्या वितरण केले होते. ही जबाबदरी पार पाडत असतांना त्यांनी कोरोनाशी हात करून मात मिळविली होती.

आता अपर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर यांची महसूल उपायुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. १७ डिसेंबर रोजी ते आपल्या नवीन पदाचा पदभार घेणार असल्याची माहिती अपर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिली.

Share post
Tags: #Collector Office Jalgaon#Goraksh GadilkarJalgaonTransferगोरक्ष गाडीलकर यांची महसूल उपायुक्तपदी बदली
Previous Post

विवाहितेच्या पर्समधून सोन्याचे दागीने चोरट्यांनी केले लंपास

Next Post

आजचे राशीभविष्य, गुरुवार, १७ डिसेंबर २०२०

Next Post
आजचे राशीभविष्य, गुरुवार, ४ फेब्रुवारी २०२१

आजचे राशीभविष्य, गुरुवार, १७ डिसेंबर २०२०

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group