Tuesday, February 17, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

जळगावातील रस्त्यावरील अतिक्रमण काढण्याबाबत नागरीकांचा आयुक्तांना घेराव

by Divya Jalgaon Team
December 16, 2020
in जळगाव, प्रशासन
0
जळगावातील रस्त्यावरील अतिक्रमण काढण्याबाबत नागरीकांचा आयुक्तांना घेराव

जळगाव प्रतिनिधी । गणेश कॉलनी रोडवरील ख्वॉजामीया दर्ग्यालगत रस्त्यावरील अतिक्रमण काढण्याबाबत भाजपा नगरसेविका दीपमाला काळे यांनी वारंवार पाठपुरावा केला होता. पाठपुरावा करून देखील प्रशासन कारवाई करत नसल्यामुळे कुंभकर्णी प्रशासनाविरोधात आज १६ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता महानगरपालिकेच्या मुख्यप्रवेशद्वाराजवळ संघर्ष दिव्यांग कल्याण  बहुउद्देशिय संस्थे तर्फे अन्न,  नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण 17 जुलै 2013 शासन निर्णयाच्या अनुषंगाने दिव्यांगाना अंत्योदय अन्न योजनेत समाविष्ट करून शिधापत्रिका देण्यात याव्यात असे निवेदन मा.राहुल पाटील साहेब  (उपजिल्हाधिकारी)  यांना देण्यात आले  केंद्रीय अन्न मंत्रालयाने 23 ऑगस्ट 2020 रोजी आपल्या आदेशानुसार सर्व राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांना राष्ट्रीय सुरक्षा कायदा अंतर्गत सर्व दिव्यांग व्यक्तींना अनुदानित धान्य देण्यास सांगितले आहे. त्या अनुषंगाने जळगाव जिल्ह्यातील सर्व दिव्यांगाचा समावेश करावा.   केंद्र सरकारने वेळोवेळी या कायद्याची अंमलबजावणीसाठी राज्य सरकारला निर्देश केले आहेत. या कायद्याच्या निकषानुसार पात्र असलेले सर्व दिव्यांगांना या कायद्यातील तरतुदीचे लाभ मिळत आहे.   तसेच त्यांना या कायद्याअंतर्गत आणि पी एम जी के वाय योजनेनुसार लागू असलेल्या धान्यांचा साठा मिळत आहे. याची खातरजमा करावी. अशी सूचनाही अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाने केलेले आहे.  दिव्यांग व्यक्ती ही देशातील गरीब आणि समाजातील असुरक्षित घटक असल्यामुळे त्यांचा अंत्योदय अन्न योजनेच्या  लाभार्थासाठी असलेल्या  निकषा पैकी  दिव्यांग हा एक निकष समाविष्ट करण्यात आलेले आहे. तसेच दिव्यांग अथवा महिला, दिव्यांग बचत गटांना, संस्थांना स्वस्त धान्य दुकानांचे परवाने देण्यात यावे. निवेदन देतांना किशोर नेवे,  शेख शकील,  भरत जाधव,  ज्ञानेश्वर पाटील,   हरीराम तायडे,  नितीन सूर्यवंशी,  प्रदीप चव्हाण जितेंद्र पाटील राजेंद्र वाणी,  प्रवीण राजपूत  17 डिसेंबर 2020 पासून दिव्यांगाना अंत्योदय मध्ये समाविष्ट करण्याकरीता संघर्ष दिव्यांग कल्याण बहुउद्देशीय संस्थेतर्फे नोंदणी करण्यात येणार आहे. किशोर नेवे शनिपेठ, ओक मंगल कार्यालयाजवळ जळगाव ज्या दिव्यांगांना धान्य मिळत नसेल अशा दिव्यांगांनी   नाव नोंदणी करावी असे आव्हान संघर्ष संस्थेचे अध्यक्ष गणेश पाटील यांनी केले आहे.

याप्रसंगी दीपमाला काळे, नगरसेवक सचिन पाटील, बालकल्याण सभापती रंजना सपकाळे, पिंटू काळे उपस्थित होते. पाठपुरावा करून देखील प्रशासन कारवाई करत नसल्यामुळे कुंभकर्णी प्रशासनाविरोधात आज १६ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता महानगरपालिकेच्या मुख्यप्रवेशद्वाराजवळ सत्ताधारी भाजपाच्या नगरसेवकांना आज धरणे आंदोलन करण्यात आले.

गेल्या दीड ते दोन वर्षांपासून गणेश कॉलनी परिसरातील ख्वाजामियालगत असलेल्या मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण करण्यात आले आहे. यासंदर्भात स्थानिक नगरसेवकांनी महापालिकेच्या अतिक्रमण विभागाला अतिक्रमण काढण्यासाठी मागणी व वारंवार निवेदन देण्यात आले आहे. गेल्या दीड वर्षांपासून हे प्रकरण महापालिका प्रशासनाला माहिती असतांना अजूनपर्यंत कोणत्याही पध्दतीने कारवाई करण्यात आलेली नाही त्यामुळे संतप्त ख्वॉजामिया परिसरातील नागरीकांना आज महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ धरणे आदोलन केले. आज महापालिकेत महासभा असल्यामुळे महापालिकेचे आयुक्त सतिष कुळकर्णी हे महापालिकेच्या आवारात येतात धरणे आंदोलकांना ढोल बजाव आंदोलन केले. तसेच आयुक्त सतिष कुळकर्णी यांनी अतिक्रमण कारवाईबाबत विलंब का होत आहे असा जाब विचारला. यावर आपण लवकर चर्चा करणार असल्याचे आयुक्त कुळकर्णी यांनी सांगितले.

यावेळी शिवसेना नगरसेवक बंटी जोशी, नगरसेवक प्रशांत नाईक, नगसेवक गणेश सोनवणे, नगरसेवक कैलास सोनवणे, उपमहापौर सुनिल खडके, नगसेवक सचिन पाटील, अतुलसिंग हाडा यांच्यासह बंटी नेरपगारे, केदार देशपांडे, धीरज पाटील,प्रविण राणे, नेमीचंद छाजेड, राहुल अवस्थी, डॉ. रितेश पाटील, योगेश पाटील, प्रविण भोळे, अविनाश भोळे, संजय चौधरी, प्रमोद खाचणे, हेमंत चौधरी, वंदना कोष्टी, अर्चना पाटील, मालु पाटील, मंगला पाटील, पुनम पाटील, अलका पाटील, संदीप इंगळे, यागेश पाटील, प्रशांत निशानदार, उज्वल रायसोनी, राजदीप शर्मा, चंद्रशेखर मगर, आदी गणेश कॉलनी व ख्वॉजामिया परिसरातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share post
Tags: JalgaonMahapalikaMarathi Newsजळगावातील रस्त्यावरील अतिक्रमण काढण्याबाबत नागरीकांचा आयुक्तांना घेराव
Previous Post

किरकोळ कारणावरून रिक्षाचालकाने केला तरुणावर चाकू हल्ला

Next Post

१८ महाराष्ट्र बटालीयन कडून विजय दिवस साजरा

Next Post
१८ महाराष्ट्र बटालीयन कडून विजय दिवस साजरा

१८ महाराष्ट्र बटालीयन कडून विजय दिवस साजरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group