Tuesday, February 17, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

शिवाजी नगरात दुचाकी घेवून फिरणाऱ्या चोरट्यांना पोलीस कोठडी

by Divya Jalgaon Team
December 16, 2020
in गुन्हे वार्ता, जळगाव
0
माहेरून १ लाखासाठी विवाहीतेचा छळ

जळगाव प्रतिनिधी । शहरातील आयडीबीआय बँकेसमोरून दुचाकी चोरणाऱ्या दोन चोरट्यांना शहर पोलीसांनी मंगळवारी अटक केली होती. आज १६ डिसेंबर रोजी दोघा संशयितांना न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

शहरातील शिवाजी नगरातील चंद्रकांत गजानन बोदवडे रा. शिवाजी नगर यांची दुचाकी शहरातील नेहरू पुतळ्याजवळील आयडीबीआय बँकेजवळ दुचाकी (एमएच १९ सीजी ३५६५) लावली असता अज्ञात चोरट्यांनी दुचाकी चोरून नेली होती. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला होता. शिवाजीनगरातील स्मशानभूमीजवळ पेट्रोलिंग करत असतांना दोन जण दुचाकीवर संशयास्पद फिरत असल्याचे दिसून आले.

दोघांना जवळ बोलावून माहिती घेतली असता जिवन सुकदेव ठाकरे (वय-२२) आणि पवन सुनिल कोळी (वय-२०) दोन्ही रा. कोळी वाडा डांभूर्णी असल्याचे नाव सांगितले. सोबत असलेल्या दुचाकीची माहिती विचारली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. दोघांना शहर पोलीसांनी अटक केली होती. दोघांविरोधात शहर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आज दोघा संशयित आरोपींना जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास पो.ना. भास्कर ठाकरे करीत आहे

Share post
Tags: AcusedcrimeJalgaonPolice Custodyजळगावपोलीस कोठडीशिवाजी नगरशिवाजी नगरात दुचाकी घेवून फिरणाऱ्या चोरट्यांना पोलीस कोठडी
Previous Post

आजाराची लक्षणे जाणवताच संबंधित व्यक्तीने तातडीने चेक करून घ्या

Next Post

जळगावातील चित्रा चौकामधील ईलेक्ट्रॉनिक दुकानदाराची फसवणूक

Next Post
जळगावात पिझ्झ्याबाबत चुकीच्या क्रमांकावर ऑनलाईन तक्रार केल्याची फसवणूक

जळगावातील चित्रा चौकामधील ईलेक्ट्रॉनिक दुकानदाराची फसवणूक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group