Monday, December 8, 2025
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

यावल येथे पंचायत समितीत रक्तगट तपासणी शिबीर संपन्न

by Divya Jalgaon Team
December 15, 2020
in जळगाव
0
यावल येथे पंचायत समितीत रक्तगट तपासणी शिबीर संपन्न

यावल – येथील पंचायत समितीच्या सभागृहात १ डिसेंबर जागतिक एड्स दिन सप्ताह पंधरवडा  निमित्ताने  आज १४/१२/२०रोजी  यावल पंचायत समिती  येथे ग्रामीण रुग्णालय यावल आयसीटीसी विभाग  प्राथमिक आरोग्य केंद्र सावखेडासिम व आधार बहूउद्देशीय संस्था अंमळनेर यांच्या संयुक्त विद्यमानाने  भव्य  रक्त तपासणी शिबीर  घेण्यात आलेत, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गट विकास अधिकारी डॉ . निलेश पाटील , प्रमुख पाहुणे तर शिबीराचे उद्‌घाटन डॉ. हेमंत बऱ्हाटे यांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी प्रमुख उपस्थिती म्हणुन सहाय्यक गटविकास अधिकारी लुकमांन तडवी, पंचायत समितीचे कार्यालयीन अधिक्षक अजय पाटील होते . कार्यक्रमाच्या सुरवातीला मान्यवरांचे स्वागत करण्यात आले  तसेच मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ निलेश पाटील सर यांनी  HIV/Aids ह्या आजरा विषयी काळजी घेण्याविषयी  सखोल अशी माहिती  दिली तर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ हेमंत बऱ्हाटे यांनी एचआयव्ही व एसटीआय या संदर्भात माहिती दिली.

तसेच समुपदेशक वसंतकुमार संदानशिव यांनी  सूत्रसंचालन केले  व लिंक वर्कर  अशोक तायडे  यांनी एचआयव्ही पॉझिटिव्ह बाधीत लोकांना  कोण कोणत्या शासकीय योजना  दिल्या जातात विषयी माहिती देण्यात आली त्यात शासकीय  अधिकारी  तलाठी, ग्रामसेवक, यांच्या  कडून  मोफत दाखले  व शासकीय योजना उपलब्ध करून  द्यावे तसेच जेणे करून  पॉझिटिव्ह  रुग्णांची माहिती गोपनीय ठेवावे असे सांगण्यात आले कार्यक्रमाला पंचायत समितीचे अधिकारी  कर्मचारी व सर्व तालुक्यातील ग्रामसेवक प्रामुख्याने उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वी साठी सावखेडासिम प्राथमिक आरोग्य केन्द्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. गौरव भोईटे, डॉ. गजरे डॉ. साजिद तडवी यावलचे कल्पेश पाटील , सावखेडासिम लॅब टेक्नीशियन , या शिबीर कार्यक्रमात सुमारे पस्तीस लोकांनी स्वइच्छेने कोरोनाचे स्वॅब डॉक्टर गौरव भोईटे, व कल्पेश पाटील यांनी घेतले रक्त संकलन विभागाचे रवींद्र माळी व छाया नन्नवरे  यांनी  माहिती दिली . वसंतकुमार संदानशिव यांनी केले तालुक्यातील ग्रामसेवक उपस्थित होते.

सर्व ग्रामसेवक सामाजिक कार्यकर्ता  उपस्थित होते कार्यक्रम यशस्वीतेसाठी समुपदेशक वसंतकुमार  संदनशीव, लॅब टेक्निशियन   रवींद्र माळी, लिंक वर्कर अशोक तायडे, छाया न्नानवरे, आसीफ पिंजारी , लतेश नेमाडे, प्रशांत शिंपी, संतोष भंगाळे राहुल बावस्कर, राजेश साळुंके  आदी कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले  तर    तालुका  वैद्यकीय अधिकारी डॉ .हेमंत  बऱ्हाटे यांचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले.

Share post
Tags: Blood Donation CampDivya JalgaonJalgaonMarathi NewsYawalयावल येथे पंचायत समितीत रक्तगट तपासणी शिबीर संपन्न
Previous Post

चोपडा – यावल मार्गावर भिषण अपघात; एक महीलेसह चार जखमी

Next Post

बीएचआर प्रकरणी सीए जैनच्या जामीनावर २३ रोजी सुनावणी

Next Post
बीएचआर प्रकरणी ललवाणी बनले पुणे न्यायालयात त्रयस्थ अर्जदार

बीएचआर प्रकरणी सीए जैनच्या जामीनावर २३ रोजी सुनावणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group