Tuesday, February 17, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

जिल्ह्यात आज ५६ रुग्ण पॉझिटीव्ह आढळले; ५१ कोरोनामुक्त

by Divya Jalgaon Team
December 11, 2020
in जळगाव
0
नायब तहसीलदारांसह दोन लिपीक कोरोनाबाधीत आढळले

जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्हा कोवीड रूग्णालयाने पाठविलेल्या अहवालात आज जिल्ह्यात ५६ कोरोना बाधित आढळले आहे. तर ५१ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. आजच जिल्ह्यात एकुण बाधित रूग्णांचा आकडा ५५ हजाराच्या पार झाला आहे.

जळगाव शहर- १५, जळगाव ग्रामीण-१, भुसावळ-२, अमळनेर-०, चोपडा-४, पाचोरा-०, भडगाव-०, धरणगाव-०, यावल-१५, एरंडोल-०, जामनेर-१, रावेर-०, पारोळा-३, चाळीसगाव-०, मुक्ताईनगर-१४, बोदवड-० आणि इतर जिल्ह्यातील १ असे एकुण ५६ बाधित रूग्ण आढळून आले आहे.

आजच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात आतापर्यंत ५५ हजार ७ रूग्ण बाधित झाले आहे. त्यापैकी ५३ हजार २८८ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे तर ४०७ बाधित रूग्ण विविध कोवीड सेंटरला उपचार घेत आहे. आज जळगाव शहर, भुसावळ आणि यावल मधून प्रत्येकी एक असे तीन रूग्णांचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती जिल्हा कोवीड रूग्णालयाच्या वतीने कळविण्यात आले आहे.

Share post
Tags: CoronaCorona UpdateDivya JalgaonJalgaonJalgaon coronaToday Recordजिल्ह्यात आज ५६ रुग्ण पॉझिटीव्ह आढळले; ५१ कोरोनामुक्त
Previous Post

धान्य व्यापाऱ्याची २५ हजाराची ऑनलाईन फसवणूक

Next Post

आजचे राशीभविष्य, शनिवार, १२ डिसेंबर २०२०

Next Post
आजचे राशीभविष्य, गुरुवार, ४ फेब्रुवारी २०२१

आजचे राशीभविष्य, शनिवार, १२ डिसेंबर २०२०

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group