Sunday, December 7, 2025
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

आजचे राशीभविष्य, शनिवार, १२ डिसेंबर २०२०

by Divya Jalgaon Team
December 12, 2020
in जळगाव
0
आजचे राशीभविष्य, गुरुवार, ४ फेब्रुवारी २०२१

मेष : आपले निर्णय योग्य ठरतील. आर्थिक घडामोडीचा व्यावसायिक जीवनावर अनुकूल परिणाम होईल. शैक्षणिक क्षेत्रात परदेशातील संस्थांशी संबंध येतील. जूने मित्र भेटतील. सुग्रास भोजनाचे योग येतील.

वृषभ : मित्रपरिवाराबरोबर आज खरेदीचे योग घडतील. आज आपल्या रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. घरात मंगलकार्याची नांदी होईल. आपल्या व्यवसायात जवळच्या नातलगाला सहभागी करुन घ्याल.

मिथुन : आपल्या बोलण्यामुळे आप्तस्वकिय दुखावणार नाहीत याची काळजी घ्या. प्रवासयोग टाळावेत. तीर्थस्थळांना भेटी दिल्या जातील. हातून पुण्यकर्म घडेल.महत्वाचे निर्णय शांत विचारपूर्वक घरातील मोठ्या व्यक्तिच्या सल्याने घेणे आवश्यक आहे.

कर्क : आपले मनोबल अनुकूल असणार्या घटनाघडतील. मित्रपरिवराचे सहकार्य लाभेल. दिवसाची सुरुवात अतिशय आनंदात होईल.थोरामोठय़ांचे सहकार्य लाभेल. कौटुंबिक सौख्य लाभेल.

सिंह : मानसिकअस्वास्थ जाणवेल. वैयक्तीक उत्कर्ष साधण्याच्यादृष्टीने आजचा दिवस अनुकूल राहील. रेंगाळलेली कामे मार्गी लावाल.

कन्या : संततीसंबंधी चिंता जाणवतील. आज व्यावसायिककरारमदार करण्यास आपणांस प्रतिकूल दिवस आहे. मोठय़ा व्यक्तींच्या मदतीने उद्योग, नोकरीत उत्कर्ष करणार्या घटना घडतील. लांबच्या प्रवासाचे योग येतील.

तूळ : पूर्वी केलेल्या कामामुळेनोकरीत वरिष्ठ प्रशंसा करतील व पुढील महत्वाच्या कामाची जबाबदारी सोपवतील. अचानक धनलाभाचे योग संभवतात. जुने मित्र भेटल्याने मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल. नोकरीच्या शोधात असणार्या तरुणांना सुसंधी लाभतील.

वृश्चिक : आपली कर्तव्ये टाळू नका. आपली कामे करताना शांत डोक्याने विचार करून निर्णय घ्यावेत. दैनंदिन कामाच्या पद्घतीत केलेला थोडासा बदल सुखावह ठरेल. नवनवीन कल्पना आकार घेतील.

धनु : सांसर्गजन्य विकारांपासून सावध रहा. वैवाहिक जीवनातील मतभेद टाळावेत. सामाजिक क्षेत्रातील आपल्या आघाडीच्या नेतृत्वामुळे समाजात प्रतिष्ठा उंचावेल. इच्छापूर्ती होईल.

मकर : परदेशातून आलेल्या मित्रमंडळीकडून विविध प्रकारचे लाभसंभवतात. आर्थिक उलाढावीस आजचा दिवस आपल्यासाठी अनुकूल नाही. पुढे घडणार्या घटनांची आपल्याला चाहूल लागेल. धार्मिक – आध्यात्मिक प्रगती साधता येईल.

कुंभ : नोकरीतील कामात सहकार्यांची मदत घ्यावी लागेल. आपण केलेल्याचांगल्या कामाची प्रशंसा होईल व बढतीचे योग येतील. आपल्या जोडीदाराच्या मतांचा पगडा राहील. आपल्या मतांचा आदर केला जाईल.

मीन : वृद्धव्यक्तिंचा सल्ला मनाविरूद्ध असला तरी ऐकावा लागेल. आपली जिद्द व महत्त्वाकांक्षा यामुळे आपले ध्येय गाठणे सहज शक्य होईल.

Share post
Tags: १२ डिसेंबर २०२०आजचे राशीभविष्यशनिवार
Previous Post

जिल्ह्यात आज ५६ रुग्ण पॉझिटीव्ह आढळले; ५१ कोरोनामुक्त

Next Post

वादाच्या भोवर्‍यात सापडलेल्या वॉटरग्रेस ठेका रद्द करून कारवाई करा

Next Post
जळगावातील दफनभूमितील अतिक्रमण काढतांना तणाव

वादाच्या भोवर्‍यात सापडलेल्या वॉटरग्रेस ठेका रद्द करून कारवाई करा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group