Monday, February 16, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

आजचे राशीभविष्य, शुक्रवार, ११ डिसेंबर २०२०

by Divya Jalgaon Team
December 11, 2020
in जळगाव
0
आजचे राशीभविष्य, बुधवार, ३ फेब्रुवारी २०२१

मेष : आज आर्थिक घडामोडीघडतील. आध्यात्मिक क्षेत्रात चांगली प्रगती होईल. संतसज्जनांचा सहवास लाभेल. कामानिमित्त प्रवास घडून येतील.

वृषभ : अपेक्षित गाठीभेटी होतील.मामा-मावशीला भेटण्यासाठी आपल्याला आज प्रवास करावा लागेल. परप्रांताशी व्यावसायिक संबंध प्रस्थापित करता येतील. शेजार्यांचे सहकार्य लाभेल.

मिथुन : आपले निर्णयडळमळीत राहतील. संततीच्या शैक्षणिक बाबींसाठी खर्च करावा लागेल. जवळचे प्रवास सुखाचे करणारा आहे. भावाबहिणींशी संबंध चांगले राहतील. अनेकांचे सहकार्य लाभेल.

कर्क : घरातील प्रसन्न वातावरणामुळे आपल्यालामानसिक स्थैर्य लाभेल. आजचा दिवस मोठय़ा आर्थिक उलाढालीसाठी अनुकूल आहे. प्रत्येक पाऊल सावधतेने उचलले तर त्याचा आपल्याला त्रास होणार नाही आणि आशेचा नवीन किरण दिसेल.

सिंह : कामाच्या दगदगीमुळे आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. आपलेअंदाज चुकतील. आपल्या वाक्चातुर्याने दुसर्यांची मने जिंकून ध्येयपूर्ती कराल. अनावश्यक खर्चाचे प्रमाण वाढेल.

कन्या : अचानक धनलाभाची शक्यता आहे. नोकरीत कामाचा ताण जाणवेल. विश्वास आणि प्रामाणिकपणाने प्रयत्न केलेत तर इतरांची मदतही तुम्हाला होईल. मनातील कल्पना आकारात  घेतील.

तूळ : आज आपण कौटुंबिक शुभसमारंभात सहभागी व्हाल.शैक्षणिक क्षेत्रात प्रगतीकारक घटना घडतील. व्यावसायिक प्रदर्शनातून चांगला लाभ घडून येईल. रचनात्मक कामातून लाभ होतील.

वृश्चिक : आपल्याला परदेशातील वस्तूंचा लाभ होईल. शैक्षणिक गुणवत्ता वाढण्याच्या दृष्टीने आजचा दिवस आपल्यासाठीअनुकूल आहे. व्यावसायिक आर्थिक घडामोडीत यश संभवते. संततीची उन्नती होईल. उत्साहवर्धक घटना घडल्याने तरुण-तरुणी आनंदात राहतील. नवीन ओळखी होतील.

धनू : मित्रपरिवाराला सहाय्य करावे लागेल. विशिष्ट कामासाठी अचानक प्रवासयोग संभवतात. आज आपल्याला संत-सज्जनांचा सहवास लाभेल. यशस्वी होण्यासाठी इतरांवर अवलंबून राहू नका. स्वतःचे प्रयत्न स्वतःच करावेत.

मकर : वैवाहिक सौख्याच्या दृष्टीने आजचा दिवस अनुकूल आहे. आपण पूर्वी केलेल्या कामाची वरिष्ठ प्रशंसा करतील.आपल्या द्वितीय संततीच्या बाबतीत भाग्यकारक घटनांचा दिवस आहे. प्रतिस्पर्ध्याची चाल पाहूनच पुढे वाटचाल करावी. नवीन नोकरीच्या शोधात असणार्या अनिश्चितता जाणवेल.

कुंभ : व्यावसायिक हितसंबंध सुधारतील. व्यावसायिक उन्नतीच्या दृष्टीने आपले कार्यक्षेत्र वाढेल. भावंडांच्या गाठीभेटीतूनमहत्वाच्या शुभघटना घडतील. हितशत्रूंच्या कारवायांना मोठय़ा युक्तीवादाने सामोरे जावे लागेल. मातुल घराण्यासंबंधी जिव्हाळा वाटेल.

मीन : आर्थिक उलाढालींसाठी प्रवासयोग करावा लागेल. आध्यात्मिक उन्नतीच्या दृष्टीने आजचा दिवस आपल्यासाठी अनुकूल आहे. व्यावसायिक मतभेद टाळावेत. चांगल्या व्यावसायिक संधी उपलब्ध होतील. नव्या उमेदीने कामाला लागाल. संतांचा सहवास लाभेल.

Share post
Tags: ११ डिसेंबर २०२०Divya Jalgaonआजचे राशीभविष्यशुक्रवार
Previous Post

‘सर्वकल्याणम समतत्त्व’ जपणारे भाऊंचे प्रेरणातीर्थ

Next Post

शिक्षक किशोर पाटील कुंझरकर खूनप्रकरणी सात जणांचे जबाब

Next Post
किशोर कुंझरकर खून प्रकरणी दोघांना पुन्हा पोलीस कोठडी

शिक्षक किशोर पाटील कुंझरकर खूनप्रकरणी सात जणांचे जबाब

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group