Sunday, December 7, 2025
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

श्रद्धा कॉलनीत विद्यार्थीनीसह पालकाची १५ हजारात फसवूणक

रामानंदनगर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल

by Divya Jalgaon Team
December 10, 2020
in गुन्हे वार्ता, जळगाव
0
जळगावात पिझ्झ्याबाबत चुकीच्या क्रमांकावर ऑनलाईन तक्रार केल्याची फसवणूक

जळगाव प्रतिनिधी । शहरातील श्रध्दा कॉलनी येथील क्लासेसच्या नावाखाली विद्यार्थींनी व पालकाची १५ हजारात फसवणूक केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस स्थानकात क्लासेसच्या संचालिका यांच्याविरूध्द गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

श्रद्धा कॉलनी येथील रहिवाशी गिरीष कमलकिशोर सलामपुरीया यांची मुलगी बारावीत असल्याने तिच्यासाठी शहरातील भगीरथ हायस्कूल समोरील अगस्तस एज्यूकेशन क्लासेसमध्ये प्रत्यक्ष जावून संचालिका प्रियंका प्रजापती यांची भेट घेतली. सलामपुरीया यांनी क्लासेससाठी १५ हजार रूपये देखील रोख भरले. दरम्यान लॉकडाऊनमुळे क्लासेस जरी बंद असले तरी खासगी क्लासेसच्या संचालकांनी ऑनलाईन व ऑफलाईन अभ्यास विद्यार्थ्यांकडून घेत आले आहे.

मात्र अगस्तस एज्यूकेशन क्लासेसच्या संचालकांसह इतर शिक्षकांनी कुठल्याही प्रकारचे ऑनलाईन किंवा ऑफलाईन शिक्षण आत्तापर्यंत दिलेले नाही. हे पाहून सलामपुरीया यांनी दुसऱ्या खासगी क्लासेस कडून शिकवणी लावली होती. अगस्तस क्लासेसने कोणत्याही प्रकारचे मुलीला शिक्षण न दिल्यामुळे त्यांनी संचालिका प्रियंका प्रजापत यांच्याकडे भरलेली रक्कम परत मागितली असता त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे मिळाली. वारंवारत पैशांचा तगादा लावल्याने संचालिका प्रियंका प्रजापत यांनी नकार दिला. तर माही प्रजापत यांनी देखील नकार देवून ‘जाबे चुतीये तेरे से जो बनता हे वो करले मेरा तु कुढ नही कर सकता’ अशी धमकी दिली. गिरीष सलामपुरीया यांनी रामानंदनगर पोलीस ठाण्यात सर्व हकीकत सांगितली.

गिरीष सलामपुरीया यांच्या फिर्यादीवरून अगस्तस क्लासेसच्या संचालिका प्रियंका प्रजापती व माही प्रजापती यांच्या विरोधात रामानंद नगर पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास रामानंद नगर पोलीस कर्मचारी करीत आहे.

Share post
Tags: crimeFraudJalgaonश्रद्धा कॉलनीत विद्यार्थीनीसह पालकाची १५ हजारात फसवूणक
Previous Post

अटल भुजल योजनेत अमळनेर, पारोळा तालुक्यातील ६३ गावांचा समावेश

Next Post

बाहेती शाळेजवळील रस्त्याला सुरक्षा कठडे उभारावे!

Next Post
बाहेती शाळेजवळील रस्त्याला सुरक्षा कठडे उभारावे!

बाहेती शाळेजवळील रस्त्याला सुरक्षा कठडे उभारावे!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group