Saturday, December 6, 2025
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

Breaking : आता देशात प्रत्येक ठिकाणी फ्री वाय-फाय

by Divya Jalgaon Team
December 10, 2020
in राष्ट्रीय
0

नवी दिल्ली:- आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत ‘PM-WANI Wi-Fi’ योजनेला मंजुरी देण्यात आली असून त्यातंर्गत देशात एक कोटी डेटा सेंटर सुरू करण्यात येणार आहे.

या योजनेला ‘प्रधानमंत्री वाणी वाय-फाय अँक्सेस इंटरफेस’ असं नाव देण्यात आलं आहे. या योजनेमुळे देशात प्रत्येक ठिकाणी फ्री वाय-फाय मिळणार असून देशात वायफाय क्रांती होणार आहे.

देशात एक कोटी डेटा सेंटर उघडण्यात येणार आहेत. या योजनेला प्रधानमंत्री वाणी वाय-फाय अँक्सेस इंटरफेस योजना असं नाव देण्यात आलं असून त्यामुळे देशात वाय-फाय क्रांतीच होणार असल्याचं केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी सांगितलं.

या योजनेअंतर्गत देशात पब्लिक डेटा ऑफिस (PDO) उघडण्यात येणार आहेत. त्यासाठी लायसन्सची गरज पडणार नाही. कोणत्याही दुकानाचं डाटा ऑफिसमध्ये रुपांतर करता येऊ शकतं. सरकारकडून डाटा ऑफिस, डाटा अँग्रिगेटर आणि अँप सिस्टिम उघडण्यासाठी ७ दिवसात सेंटर उघडण्याची परवानगी दिली जाणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कॅबिनेटच्या बैठकीला केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, रविशंकर प्रसाद आणि संतोष गंगवार आदी मंत्री उपस्थित होते. दरम्यान, लक्षद्वीप बेटांवरही फायबर कनेक्टिव्हिटी जोडण्यात येणार आहे. कोच्चिपासून लक्षद्वीपाच्या ११ बेटांवर १००० दिवसांत कनेक्टिव्हिटी देण्यात येणार असल्याचं रविशंकर प्रसाद यांनी सांगितलं.

Share post
Tags: All IndiaBreaking : आता देशात प्रत्येक ठिकाणी फ्री वाय-फायDivya JalgaonFree Wi-fiNew DelhiNew Delhi NewsPM Narendra Modi StatementPM-WANI Wi-Fi
Previous Post

रिलायन्स पेट्रोल पंपावर केंद्र सरकारच्या विरोधात निदर्शने

Next Post

जळगावात अज्ञात भामट्याने तब्बल ३४ हजार १२४ रुपये केले ट्रांजेक्शन

Next Post
रिटायर्ड कर्मचाऱ्याची ७ लाख २० हजार रूपयांची ऑनलाईन फसवणूक

जळगावात अज्ञात भामट्याने तब्बल ३४ हजार १२४ रुपये केले ट्रांजेक्शन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group