Wednesday, February 18, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

रिलायन्स पेट्रोल पंपावर केंद्र सरकारच्या विरोधात निदर्शने

by Divya Jalgaon Team
December 10, 2020
in जळगाव
0
रिलायन्स पेट्रोल पंपावर केंद्र सरकारच्या विरोधात निदर्शने

जळगाव- केंद्र सरकारने पारित केलेला नवा  कृषी कायदा मागे घ्यावा व रिलान्सन सारख्या भांडवली समुहाच्या विरोधात सामजिक संघटनाचे प्रमुख आणि शेतकरी संघटनाचे प्रमुख यांनी जळगाव शहरातील राष्ट्रीय महामार्गावरील रिलायन्स पेट्रोल पंपावर केंद्र सरकारच्या विरोधात निदर्शने केली.

१५ दिवसापासून दिल्लीत  सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनास पाठींबा देण्यासाठी व आडणी अंबानी या भांडवलदारांच्या इशाऱ्यावर चालणाऱ्या केंद्र सरकारचा धिक्कार करण्यासाठी जळगाव शहरातील रिलायन्स पेट्रोल येथे आंदोलन करण्यात येत असल्याचे भारत मुक्ती मोर्चाचे मुकुंद सपकाळे यांनी सांगितले.

केंद्र लागू करीत असलेले कायदे हे शेतकऱ्यांचे उत्पन्न धनदांडग्यांच्या घशात घालणारे व शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारे कायदे असल्याचा आरोप  सपकाळे यांनी केला. पंतप्रधान मोदी यांनी दिल्लीतील आंदोलोकांसाबोत चर्चा करून कायदे रद्द करत शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अन्यथा उद्या शुक्रवार ११ डिसेंबरपासून जळगाव जिल्ह्यात तालुका तालुक्यात, खेडोपाडी जाऊन रिलायन्स कंपनी विरोधात जागृती करू असा इशारा  सपकाळे यांनी दिला.

याप्रसंगी छावा मराठा युवा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अमोल कोल्हे, मणियार बिरादरीचे फारुख शेख, लोकसंघर्ष मोर्चाचे सचिन धांडे, प्रमोद पाटील, सै. नियाज अली भैय्या मल्टिपर्पज फाउंडेशनचे अयाज आली, रिक्षा युनियनचे दिलीप सपकाळे आदी उपस्थित होते.

Share post
Tags: Divya JalgaonJalgaonMarathi Newsराष्ट्रीय महामार्गावरील रिलायन्स पेट्रोल पंपावर केंद्र सरकारच्या विरोधात निदर्शने
Previous Post

गॅस कंटेनर व आयशरची समोरासमोर धडक; कंटेनरचा चुराडा

Next Post

Breaking : आता देशात प्रत्येक ठिकाणी फ्री वाय-फाय

Next Post

Breaking : आता देशात प्रत्येक ठिकाणी फ्री वाय-फाय

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group