Wednesday, February 18, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील आज जळगाव जिल्हा दौऱ्यावर

by Divya Jalgaon Team
December 9, 2020
in जळगाव, प्रशासन
0
शिवसेना हा जिल्ह्यात पहिल्या क्रमांकाचा पक्ष - ना. गुलाबराव पाटील

जळगाव, : राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील हे गुरुवार 10 डिसेंबर, 2020 रोजी जळगाव जिल्हा दौऱ्यावर आहेत.

पालकमंत्री श्री. पाटील यांचा दौरा असा : गुरुवार 10 डिसेंबर, 2020 रोजी सकाळी 6.45  जळगाव रेल्वेस्टेशन येथे आगमन. सकाळी 6.50  वाजता जळगाव रेल्वेस्टेशन येथून शासकीय वाहन क्रं. एमएच 19 सीयु 0399 ने पाळधी ता. धरणगाव प्रयाण. सकाळी 7.15 वाजता पाळधी ता. धरणगाव येथे आगमन व राखीव.

सकाळी 10.15 पाळधी ता. धरणगाव येथून धरणगांवकडे शासकीय वाहन क्रं. एमएच 19 सीयु 0399 ने प्रयाण. सकाळी 10.30 वाजता  धरणगाव तालुक्यातील विविध गावांतील नियोजित कार्यक्रमांस उपस्थिती. दुपारी 11.00 वाजता धरणगाव येथून अजिंठा शासकीय विश्रामगृह जळगावकडे प्रयाण. दुपारी 11.30 वाजता अजिंठा शासकीय विश्रामगृह जळगाव येथे आगमन व अभ्यांगतांच्या भेटी. दुपारी 1.00 वाजता अजिंठा शासकीय विश्रामगृह जळगाव येथून पाळधी ता. धरणगावकडे प्रयाण व राखीव. दुपारी 4.30 वाजता धरणगाव तालुक्यातील विविध गावांतील  नियोजित कार्यक्रमांस उपस्थिती. सोईनुसार पाळधी, ता. धरणगावकडे प्रयाण व राखीव.

Share post
Tags: Collector OfficeDivya JalgaonGulabrao PatilJalgaonMarathi Newsपालकमंत्री ना. गुलाबराव पाटील आज जळगाव जिल्हा दौऱ्यावर
Previous Post

खा. सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त काँग्रेस कमिटीच्यावतीने महाअभियान

Next Post

केंद्र सरकार शेतकऱ्यांना भ्रमित करत आहे – प्रतिभा शिंदे

Next Post

केंद्र सरकार शेतकऱ्यांना भ्रमित करत आहे - प्रतिभा शिंदे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group