Tuesday, February 17, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

जिल्ह्यात आज ३६ रुग्ण कोरोनाबाधित: ४९ झाले बरे !

by Divya Jalgaon Team
December 9, 2020
in जळगाव
0
जिल्ह्यात आज २८८ रूग्ण कोरोनाबाधित आढळले

जळगाव (प्रतिनिधी) – जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात आज ३६ कोरोनाबाधित रुग्ण नव्याने आढळून आले आहेत. तर दुसरीकडे ५७ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून आज एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

जळगाव शहर –११, जळगाव ग्रामीण-०३, भुसावळ- ०५, अमळनेर- ०३, चोपडा-०१, पाचोरा-०१, भडगाव-००,धरणगाव-०१, यावल-००, एरंडोल-००, जामनेर-००,रावेर-००, पारोळा-००, चाळीसगाव-०११, मुक्ताईनगर-००, बोदवड-००, इतर जिल्ह्यातील-०० असे एकुण ३६ रूग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत रुग्णांची एकुण संख्या ५४ हजार ९०८ पर्यंत पोहचली असून ५३ हजार १८८ रूग्ण बरे होवून घरी परतले आहेत. आज एका रुग्णाचा मृत्यू झाला असून आतापर्यंत १३०७ रुग्णांचा मृत्यू झाले आहेत. तर ४१३ रुग्ण सध्या उपचार घेताय.

Share post
Tags: Corona UpdateJalgaonJalgaon Corona NewsJalgaon newsMarathi Newsजिल्ह्यात आज ३६ रुग्ण कोरोनाबाधित: ४९ झाले बरे !
Previous Post

झंवरचे थक्क करणारे किस्से : असा झाला दीड हजार कोटी रुपयांचा मालक

Next Post

संत्रा बागायतदार शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक सुचना

Next Post

संत्रा बागायतदार शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक सुचना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group