जळगाव- पंतप्रधान जन कल्याणकारी योजना प्रचार-प्रसार अभियानाच्या जिल्हा सचिवपदी मनीषा पाटील यांची निवड झाली आहे.
ही निवड प्रधानमंत्री जन कल्याणकारी योजना प्रचार-प्रसार अभियानाचे राष्ट्रीय अध्यक्ष पूशेष आर्य, राष्ट्रीय महामंत्री डॉ.मुकेश शर्मा, भगवान बागुल, पंतप्रधान जन कल्याणकारी योजना प्रचार- प्रसारचे महाराष्ट् प्रदेशाध्यक्षांनी केली आहे. या निवडीनिमित्त मनीषा पाटील यांचे अभिनंदन प्रधानमंत्री कल्याणकारी प्रचार- प्रसार अभियानाच्या उत्तर महाराष्ट्र महासचिव सुचित्रा महाजन व जिल्ह्याध्यक्षा पुष्पा पाटील यांनीे केले आहे.