Wednesday, February 18, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

जिल्हास्तरीय लोकशाही दिनी 10 अर्ज दाखल

by Divya Jalgaon Team
December 8, 2020
in जळगाव, प्रशासन
0

जळगाव – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आठ महिन्यांच्या कालावधीनंतर झालेल्या ऑनलाईन लोकशाही दिनात जिल्हाभरातून दहा अर्ज प्राप्त झाले आहेत. जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या अध्यक्षतेखाली सोमवार, 7 डिसेंबर रोजी ऑनलाईन लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले होते.

या ऑनलाईन लोकशाही दिनात तहसीलदार, जळगाव कार्यालायातून सात व्यक्ती सहभागी झाले होते. त्यांनी जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था यांच्या कार्यालयाशी संबंधित तक्रार अर्ज सादर केले. तर तहसिलदार, जामनेर यांच्या कार्यालयातून 3 व्यक्ती सहभागी झाली होत्या. त्यापैकी 1 अर्ज नगरपरिषद शेंदूर्णी, 1 अर्ज तहसील कार्यालय, जामनेर तर 1 अर्ज जिल्हा परिषद, जळगाव यांचेशी संबंधित होता.

यावेळी जिल्हाधिकारी श्री. रराऊत यांनी प्राप्त तक्रारदारांच्या तक्रारी जाणून घेतल्या. तसेच या तक्रारी तातडीने सोडविण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिलेत. या लोकशाही दिनास जिल्हाभरातील विविध विभागांचे अधिकारी, प्रतिनिधी ऑनलाईन पध्दतीने सहभागी झाले होते.

Share post
Tags: Collector OfficeDivya JalgaonJalgaonJalgaon newsMarathi Newsजिल्हास्तरीय लोकशाही दिनी 10 अर्ज दाखल
Previous Post

नाशिक येथील विभागीय लोकशाही दिनाचा कार्यक्रम रद्द

Next Post

हरीविठ्ठलनगरचा मुख्य रस्ता घेणार मोकळा श्वास!

Next Post
हरीविठ्ठलनगरचा मुख्य रस्ता घेणार मोकळा श्वास!

हरीविठ्ठलनगरचा मुख्य रस्ता घेणार मोकळा श्वास!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group