Wednesday, February 18, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळविले

by Divya Jalgaon Team
December 7, 2020
in गुन्हे वार्ता, जळगाव
0
जळगावातील शिवाजी नगरमधील ४२ वर्षीय विवाहिता बेपत्ता

जळगाव प्रतिनिधी । शहरातील हरीविठ्ठल नगरात कोठारी नगरात राहणारे ३५ वर्षीय रिक्षा चालक आपल्या कुटुंबियासोबत राहतात. अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची घटना रविवारी दुपारी घडली. मुलगी मिळून न आल्याने मुलीच्या वडीलांच्या फिर्यादीवरून रामानंदनगर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यावेळी त्याची १६ वर्षाची अल्पवयीन मुलगीही राहते. रविवारी दुपारी ४ वाजता अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याचा प्रकार कुटुंबियांच्या लक्षात आले. मैत्रीणी आणि नातेवाईकांकडे शोध घेतला असता मुलगी मिळून आली नाही.

रविवारी रात्री उशीरा रामानंदनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. अल्पवयीन मुलीच्या वडीलांच्या फिर्यादीवरून रामानंद नगर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तिविरोधात अपहरण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउनि शांताराम पाटील करीत आहे.

Share post
Tags: crimeDivya JalgaonJalgaonMarathi Newsअल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळविले
Previous Post

जळगावात चोरीची दुचाकी घेवून फिरणाऱ्या संशयितांना अटक

Next Post

आ. भोळेंचे मानसिक संतुलन बिघडले – सुनिल महाजन

Next Post
आ. भोळेंचे मानसिक संतुलन बिघडले - सुनिल महाजन

आ. भोळेंचे मानसिक संतुलन बिघडले - सुनिल महाजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group